Welcome to misalpav.com
लेखक: चिखल्या | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

Throat Slash आमच्या नादी लागू नका आमच्या भूत संप्रदायाच्या अस्मितेची गळवे फोडू नका अजून चांद रात आहे. कबर खोडणे चालू आहे. त्यासाठी एका शवा ची गरज आहे. क्या समझे Grave Digger परदेशी भूतांची खालील प्रकारात गणती होते. रक्तपिपासु वैंपायर Girl Vampire ते येथे राहतात Vampire in Coffin वेअर वुल्फ जो मनुष्य देह धारण करतो व विशिष्ट प्रसंगी आपले खरे रूप प्रकट करतो. Werewolf झोंबी Bloody Zombie ज्यावर नुकताच बॉलीवूड मध्ये एक शिणेमा आला आहे. सध्या इतकेच अशुभ रात्री Gollum Screaming.

काय कल्पना आहे बॉ.. एकदम झक्कास..
व्हॅलेंटाइन डे ला भुत हडळीला काय गिफ्ट देत असावेत? सेनेची भुते मग अशा वेळेस काय करतात?
:)) :)) :))
मग फावल्या वेळेत पत्ते कुटत बसत असतील नाही तर हाडं कवट्या कुटत बसत असतील
आता भुतं जाणार स्मशानात फिरायला मग आणत असतील एक दोन कवट्या आणि हाडं तेवढीच त्यांच्या पोरा बाळांना करमणुक
खल्लास..
पिंपळावर बसुन कंटाळा आलाय मला. आज बर्याच लोकांना मला थियेटर्मध्ये पोचवायचं आहे
ठ्ठो... आणि काही: १) भूतं विड्या-सिगरेट्स ओढत असतील का? २) हडळ आणि भूत फोन वर कसे बोलत असतील? ३) भूतांची फेवरिट मालिका कोणती? ४) जसं चिखल्याला ओढीत थेटरात घेउन जाणारे भूत होते, तसे नक्की कोणते भूत आम्हाला मिपा वर ओढून आणते?

१) भूतं विड्या-सिगरेट्स ओढत असतील का? >>> कशाला आठवण करुन देताय, विड्या-सिगरेट्स मुळे तर भुत झालोय मी २) हडळ आणि भूत फोन वर कसे बोलत असतील? तोंडाने ३) भूतांची फेवरिट मालिका कोणती? -संसद लाइव टेलेकास्ट ४) जसं चिखल्याला ओढीत थेटरात घेउन जाणारे भूत होते, तसे नक्की कोणते भूत आम्हाला मिपा वर ओढून आणते? -मिपाचे मालक कोण आहेत मग?

खल्लास कल्पना! अगदी काही काही पंचेस तर मस्त जमलेत. तसाही विषय विचारात पाडणारा आहे. मेरेकु तो आवड्या.

मेरेकु तो स्पावड्या
भूत म्हंटल की स्पावड्या नावाचा भावड्या (आता अक्षर चुकवु नका हं) आठवलाच पाहिजे. आता कुठ कोकणातन भूत इंपोर्ट करायला गेलाय म्हण, आल्यावर बघु!

लेख आवडला! अत्रुप्त आत्मा आणि अग्यावेताळ कधी येतात याची वाट बघत आहे.

माझे प्रश्नः भुतांमधे भविष्य कसे आणि कोण पहात असेल? किती माणसांची मानगुट त्याच्या कोट्यात आहे हे त्याच्या भविष्यावरुन कळत असेल का?

मिपावरचे प्रतिसाद, प्रतिप्रतिसाद, प्रतिप्रतिप्रतिसाद... बारकाईने वाचत जा. तुमच्या काही प्रश्नांची उत्तरे मिळतील. नीलकांतकडे थोडा वशिला लावून चावडीवर प्रवेश मिळवा, आणखी काही प्रश्नांची उत्तरे मिळतील. प्रश्नांची उत्तरे मिळाली तरी, आणखीही काही प्रश्न निर्माण होतील... ;-)

चावडीत यायला तुम्हाला संपादक, सल्लागार किंवा तंत्रज्ञ असावं लागतं एवढंच. अन्य वशिल्याची गरज नाही.

मिपावरचे प्रतिसाद, प्रतिप्रतिसाद, प्रतिप्रतिप्रतिसाद... बारकाईने वाचत जा. ;-) तुमच्या काही प्रश्नांची उत्तरे मिळतील. ;-) नीलकांतकडे थोडा वशिला लावून चावडीवर प्रवेश मिळवा, आणखी काही प्रश्नांची उत्तरे मिळतील. ;-) प्रश्नांची उत्तरे मिळाली तरी, आणखीही काही प्रश्न निर्माण होतील... ;-) चूक झाली. :-( क्षमस्व. :-)