Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

<नौर्‍याची व्य्था!!>

प — पिवळा डांबिस, Sat, 05/18/2013 - 08:21
खालिल कविता पूजाबै हीस सप्रेम अर्पण ************************************************* ती माऊली आली होती मझाकडे आज एकदम खुशित, हिने तिचे एकदम हसत स्वागत केले. हि तिला म्हनाली " सासुबै ,मि काहिहि करेन तुमाला हसत पाहन्यासाटि, तुमी फक्त एकदा हो म्हना हो " तिनेही हसत उत्तर दिले " हो गं सुनबै, तुझ्या घोडचुका मि पाण्याच्या घोटासकट गिळल्यात गं, काय करणार , माझ्या लेकाला तुझि गरज आहे गं " (मनातः त्यानं झक मारली आणि तुझ्याशी पाट लावला नं!!) आनि तिच्या कुशित ही विरुन गेली आता ही सुन राहिली नवती ,ती सासु राहिली नवती , (असं हिला आपलं उगीचच वाटलं!!!) लगेचच मग हिने चिकन बिर्यानीची ऑर्डर सांगितली मग कस कोन जाने या स्व्पनाल नजर माझिच लगलि, फुटकं गाढवीच्चं नशीब माझं!!!! हिने लाडे लाडे तिला भाजीत मसाल्याऐवजी मीठ पडल्याची गोश्ट सानगितलि आनि तिने लगेचच रुम तिची गाटलि. करणार काय बिचारी? तोंड दाबून बुक्क्यांचा मार!!! भाबड्या मातोश्रींनी मला, त्यांच्या लेकाला, फोन लावला होता ती पोह्च न्यापुर्विच " ताबडतोब घरी ये " चा फर्मान सोडला होता "येऊन पाहुन जा करामत तुझ्या बायकोची तुझ्या खात्यावर ऑर्डर केलीय तीनं चिकन बिर्यानीची " " कूल डावुन आई , तीनं हे मघाशीच मला फोनवर सांगितलय , मीहि माझं लंच आज बाहेरुनच मागितलय " माझ्या आळवाची खाज मला माहिती!!! बिच्चार्‍या सासुबै ... बिच्चारा मी... आणि बिच्चारं नशीब, आमचं दोघांचं!!!!!!

प्रतिक्रिया द्या
4644 वाचन

💬 प्रतिसाद (26)
स
स्पंदना Sat, 05/18/2013 - 08:33 नवीन
जम्या नै! रिविजन्ची गर्ज हाय! खरच रिवाइज करा पिडांकाका. मग बघा कशी मार्केट खेचते ते.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Sat, 05/18/2013 - 15:19 नवीन
जम्या नै! रिविजन्ची गर्ज हाय!
म्हणतेस ते खरं आहे... पण तेच तर या कवितेचं थीम आहे. पूजेच्या कवितेत मी अ‍ॅडिशनल घातलेल्या ओळी वाचून पहा. त्या नौर्‍याची भावना हीच आहे की, 'सगळं ठीक आहे पण बात कुछ जम्या नै!' आता त्याला जर 'रीवीजन'चा चान्से नाय तर मी कवितेच्या रीवीजनचा चान्से कसा घेऊ? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
ज
जेनी... Sat, 05/18/2013 - 15:38 नवीन
:-/ :-/ पिंडाकाका धिस इझ नॉट फेअर :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
आ
आदूबाळ Sat, 05/18/2013 - 08:41 नवीन
माझ्या आळवाची खाज मला माहिती!!!
:)) :)) (हे सूनबैंइतकंच सासूबैंनापण लागू पडतं...)
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Sat, 05/18/2013 - 15:39 नवीन
:D :P :D
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sat, 05/18/2013 - 15:42 नवीन
.....पूजेच्या कवितेत मी अ‍ॅडिशनल घातलेल्या ओळी वाचून पहा... .... ती मूळ कविता कुठे आहे? दुवा द्यावा. एकंदरित कवितेची बिर्याणी मसालेदार दिसते आहे खरी.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Sat, 05/18/2013 - 15:46 नवीन
आयला, या पॅरिसकरांना॑ सगळं भरवून पायजे!!! हे घ्या... http://www.misalpav.com/node/24837 :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
प
पैसा Sat, 05/18/2013 - 15:47 नवीन
मूळ कवितेपेक्षा तुमचं खाजरं अळू जास्त आवडलं. पण तरी डांबीस पेश्शल म्हणजे हसवून मारायची गॅरेंटी. तसं नाय्ये यावेळी!
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Sat, 05/18/2013 - 15:53 नवीन
:-/ आवडनारच तुम्हाला :-/ मी आत्तापर्यंत केलेला एकहि पदार्थ आवडलाय का तुम्हाला :-/ कित्तीवेळा कित्ती कित्ती कष्ट घेवुन काय काय केलं ( ते आता आठवत नै तो भाग वेगळा ) तरी तुमचं आपलं तसच :-/ :-/ :-/ :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Sat, 05/18/2013 - 16:25 नवीन
आयतं गिळायला लै कष्ट पडतात नै? अजून गव्हाचं पीठ कुठलं आणि बेसन कुठलं ते समजत नै म्हणून बरं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...
ज
जेनी... Sat, 05/18/2013 - 16:38 नवीन
=)) ते मला समजत नै म्हणुन तं तुम्हाला सकाळ संध्याकाळ स्वयंपाक घरात घालवावा लागतो नै :D तेवढ्या वेळात माझं बाहेर भटकुन , शॉपिंग करुन , ह्यांना बाहेरच्या बाहेर गाटुन मस्त हाटेलात हादडुन होतं =)) बिच्चार्‍या सासुबै :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पिवळा डांबिस Sat, 05/18/2013 - 16:07 नवीन
डांबीस पेश्शल म्हणजे हसवून मारायची गॅरेंटी. तसं नाय्ये यावेळी!
काय करणार? विषयच करूण आहे ना!!!! :) बाकी इथला पैसा-पूजाचा कलगीतुरा जास्त रोचक वाटतोय, अजून येऊ द्या!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Sat, 05/18/2013 - 16:23 नवीन
वयान मजेपेक्षा मोठी असून माजी सून म्हणतह स्वतःक. मगे सगळ्यो भानगडी वर काढूच्यो पडतंत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
ज
जेनी... Sat, 05/18/2013 - 16:35 नवीन
हो तं डोकिवर काळा केस शोधुन सापडत नै .... आणि अजुन मी सोळाच वर्षांची असं वाटतय सासुबैना :-/ हेअर डाय करुन जगाला फसवन सोप्पय सासुबै ... सुनेला फसवायला नै जमायचं :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पिवळा डांबिस Sat, 05/18/2013 - 16:36 नवीन
माका तर 'मी विशीतली आसंय' म्हणान सांगत होती. काय गो पूजे? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ज
जेनी... Sat, 05/18/2013 - 16:40 नवीन
पिडाकाका एकदम विशितला नाय वो ... जरा अलिकडं पलिकडं होतच कि वय :-/ सासुबैच्या लेकापेक्षा मात्र उलिशि मोठिये मी .. प्रामानिक पने कबूल करते हं :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
प्यारे१ Sat, 05/18/2013 - 15:53 नवीन
विडंबनाचे क्लासेस कुठे सुरु आहेत सध्या? ;)
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Sat, 05/18/2013 - 15:55 नवीन
या इकडं आम्रिकेत काकु ... तुमाला तैयार करुन पाठवतो आम्हि ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्यारे१ Sat, 05/18/2013 - 16:16 नवीन
उपयोग होईल? अजून तुमच्याच भाज्या शिजत नाहीत नीट. :( http://www.misalpav.com/comment/489289#comment-489289 सासूची प्रतिक्रिया वाचा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...
ज
जेनी... Sat, 05/18/2013 - 16:43 नवीन
हँ काकु त्यांचं आमी कुणीच कै मनावं घेत नै .. अगदि ' हे ' सुध्धा ...... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
पिवळा डांबिस Sat, 05/18/2013 - 16:45 नवीन
ए पूजे, तिथे खफवर ये, सासूबाई गॉसिप करून र्‍हायल्या बघ तुझ्याबद्दल...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...
प
प्रचेतस Sat, 05/18/2013 - 17:22 नवीन
माताय, विडंबनापेक्षा प्रतिसाद वाचून हहपुवा झाली.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sat, 05/18/2013 - 17:26 नवीन
वल्ली माझ्याकडे तर या रंगीत सामन्याचं लै भारी पोस्टर तयारेय. उगी दोन्ही पार्ट्या कजाग आहेत म्हणून टाकत नाहीय्ये. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Sat, 05/18/2013 - 17:28 नवीन
माझ्याकडे दे. मी टाकतो हळूच. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Sat, 05/18/2013 - 17:30 नवीन
त्या व्हेज खाटीक बुवाच्या चित्रासारखे का? ;) विसरले दिसतेत गुर्जी भौतेक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Sat, 05/18/2013 - 17:32 नवीन
:D :D :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा