वास्तवातील कथा मस्त रंगवली आहे. नाट्य लिहिलं आहे, म्हणून नाट्यरुपांतर आवडलं. बाकी, विषयाच्या मध्यंतरात मतमतांतरे असू शकतील. असं उत्तमोत्तम लेखन येऊ द्या.
-दिलीप बिरुटे
तिचा डब्बाच गुल होईल.
आणि रिक्षावाल्यानं वाटेत मागे बघितलं नाही ते एक बरं झालं... पण वरून खाली आलेले आई-बाबा परत वर कसे गेले? हा प्रश्न मात्र सतावत राहणार.
प्रतिक्रिया
व्वा अविकाका.
+७८६
विश्वासच बसत नाही हे
+१११११११११११११११
+२२२२२२२२२२२२२२२२.
+3333333333333333333
+४४४४
मस्त आहे..
आता प्रियानं डबा पाहायचा आवकाश आहे...
छान वाटल वाचुन अविनाश
ही कथा आवडली...
.