Welcome to misalpav.com
लेखक: अक्षरमित्र | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

विंटरेस्टींग हाय पर फसवणूक नसंल तरच बरं वाटेल. अन्यथा :( "करवादली" हा शब्द मला वाटयचं फक्त मालवणी बोलीतलाच आहे.

नक्कीच पुण्याच्या आसपासचं वडगाव नाही, गावाबाहेरचा माणुस बिनकार्पिओचा असेल तर उद घालुन सुद्धा कुणी विचारत नाहीत निथं. बाकी मजेशीर वाटतंय, येउ द्या अजुन.

भाऊसाहेबांचा बेत काय आहे पुढचा? :-) लेखन रोचक आहे. विषयही थोडा वेगळा वाटतो आहे - अजून तरी.