डोकं वापरण्याचा खूप प्रयत्न केला पण काही हिंट सापडेना राव त्यामुळं हे जे काही आहे त्याला बालकथा म्हणून घोषित करावं अशी विनंती मी मंडळाला करीत आहे.
(राजकुमार नि नवयौवना एकत्र आंघोळ वगैरे करतात हे पाहून महेश भट्टच्या चित्रपटाची पटकथा शोभू शकेल पण सध्या नकोच. ते संजय दत्त जेलात गेल्याच्या दु:खात आहेत बहुधा. ;) )
छानच आहे गोष्ट. यावर एकादा सिनेमा काढता येईल. त्या दृष्टीने पटकथा लिहिण्यास सुरुवात करायला हरकत नाही.
राजा: बोम्मन इराणी
राणी: नमिता कपूर
राजपुत्रः कोणताही खान, कपूर इ.
राजकन्या: सोनाक्षी सिन्हा.
साधू: नसिरुद्दिन शाह
नागीणः विद्या बालन. (हिची दोन-तीन नागीण-नृत्ये असावीत)
आयटम गाणी (जंगलात, राजवाड्यात इ.):
प्रियंका चोपडा, सनी लिओनी, विपाशा बसू, मोनालिसा, चित्रांगदा, राखी सावंत इ.इ.
आर-डायरेक्शन वगैरेचे काम असेल तर सांगा.
घ्या, म्हंजे ती नागीण अन राजकन्या एका फ्रेममध्ये आल्या की पडद्यावर दुसरं काही दिसायची सोयच नाही, पुर्वी असं सुनील शेट्टी अन शिल्पा शिरोडकर आले की व्हायचं.
प्रतिक्रिया
झाली कथा ? प्रसाद कुठे आहे ?
असेच म्हणतो....
चांदोबा
डोकं वापरण्याचा खूप प्रयत्न
छानच आहे गोष्ट. यावर एकादा
घ्या, म्हंजे ती नागीण अन
(No subject)
अस्सल मिपाकर ही कथा साध्यासरळ
+१