मला वाटलं तुम्हि स्वःताच्या नावाला जागुन जलपरीला बालीच्या समुद्र किनार्यावर पटवली असेल. असो. लिहिलेलं आवडलं. वेल ह्या बायका स्वःताच्या देशात साधं नख सुद्धा दिसणार नाहि हि खबरदारी घेत असतात म्हणुन असं बेधुंद, उन्मत्त आयुष्य जगायला (थोड्या काळाकरीता का होईना) बाहेर पडतात.
नै तर काय फेसाळणारा समुद्र, बेताल झूलणारी नारळाची झाडे, पायाला गुदगुल्या करणारी माती, समुद्र्काठावर रोखून बघणारा सूर्य,
यांचे फोटो पाहिजचे होते याच्याशी सहमत. :)
-दिलीप बिरुटे
पाय फिसलुनी थेट पडली माझिया अंगावरती. सर्वांग भिजले. तिच्या स्पर्शाने रोमांचित झालो. तांबूस रंगाची सडपातळ भिजलेली ती सोनेरी प्रकाशात दिसत होती विश्वसुंदरी सारखी.
प्रतिक्रिया
छे दारुण अपेक्षाभंग
फोटो टाकले असते तर बरं झालं असतं
सहमत
ते नाही हो
नै आणि फोटो काढलेसुद्धा होते.
फक्त डोळे
लापॉडे
आता अर्थपण तुम्हीच सांगा.
सुंदरच.
मलयवासिनी बोले तो?