Welcome to misalpav.com
लेखक: दशानन | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

हा हा हा! तेव्हा भेटलो असतो तर आख्खं कोल्हापूर पिसाळल्यागत माझ्या मागे लागलं असतं, एका सज्जन पोराला बिघडवला म्हणून ;)

मस्त आहे! थोड्या दिवसांनी लोक मदत नको म्हणायला लागतील बहुधा!

दरम्यान काही वर्षापूर्वी एक कॅसेट ऐकली मराठी, त्याचाही बाज असा कोल्हापूरी आणि सोलापूरी.. शिव्या सुद्धा अगदी प्रेमाने! लेख आवड्लाच.. अजून लिहाच!

एकदम जबराट.. अतिशय मदतगार (म्हणजे मदत करुन गार होणारे ;-) ) ब्वाॅ तुम्ही.. :-)

सर्वांचे आभार, हा धागा आवडेल वाचकांना असे जेव्हा मी लिहले होते तेव्हा दिली वाटले नव्हते व मिपावर प्रकाशित केले तेव्हा देखील. पण तुम्ही रसिक वाचकांनी दिलेला प्रतिसाद पाहून आनंद झाला.

मला आधी वाटले प्रभु मास्तरांच्या शिकवणीवरती लिखाण आहे का काय. ;) भारी लिहिले आहेस रे राजा. आवडेश. ('पलीकडे ह्या आधी वाचले होते, बरे आहे.' अशी रावसाहेबांसारखी प्रतिक्रिया देण्याची उबळ आतल्या आत दाबली आहे.) बाकी,
मास्तर कायम म्हणायचा मला, राजा, राजा लेका दुसर्‍याला मदत केली की देव तुला मदत करेल.
ह्या वरुन, "खुबसुरत लडकीयोंको इज्जत दो... : हे आठवले. ;)