सुंदर पाकृ.
'पाऊण कप वनस्पती तूप' वाचून जरा 'कट-कट' वाटलं.
(तवंगाला कट म्हणतात आमच्याकडं)
बाकी काल स्नेहातैच्या धाग्यावर वांगं इकडे पण वांगं? सध्या 'वांगमयीन जीवन' का? ;)
त्या तवंगालाच रोगन म्हणतात ना! पूर्वी एखाद्या मुलीनं/बाईनं चेहर्यावर मेकअप चढवला की "काय रोगण लावलय!" असं म्हणायचे तसा अर्थ निघतोय.
तुम्हाला तुपाचे प्रमाण जास्त वाटत असेल तर कमी घाला.
प्यारे१,
तुप, आपल्या मराठी पाककृतींच्या प्रमाणात, जास्तच आहे. पण काश्मिरात हे जास्त नाही. तसेही, ह्या पाककृती आपल्या रोजच्या आहाराचा भाग नाही बनू शकत. ह्या कधी काळी तेल-तुपाचा विचार न करता फक्त 'चवी'साठी बनवायच्या अन खायच्या.
मुळ पाककृतीनुसार मी तुप वापरले आहे. अर्थात, कोणाला कमी वापरायचे असेल तर काहीच हरकत नाही.
वांगी आवडत नाही... पण ही 'डीश' अश्शीच्या अशी समोर असती ना तर खरं सांगतो सगळं फस्त केलं असतं :) फोटो जबरा आणि कातिल सादरीकरण !!!!! घरच्यांसाठी नक्कीच करून पाहिली जाईल ...
नाही. वांग्यांचा रंग नैसर्गिक गडद जांभळा आहे. तेल आणि साखरेने त्याला विशेष चमक आली आहे.
साखर कॅरमलाईझ्ड होईपर्यंत शिजवायची नाही. साधारण घट्टपणा (पाक स्वरूप) येई पर्यंत शिजवायची.
वांग्यांमध्ये विविध रंग आणि आकार पाहायला मिळतात.
लहान गोल, लहान अंडाकृती, मध्यम आकाराची, मोठी भरताची, लांबट आकाराची वांगी तसेच,गडद जांभळी, पांढरी, किरमिजी, किरमिजी पांढरे पट्टे असलेली, हिरवी अनेक प्रकार आहेत.
ही लांबट, गडद जांभळी वांगी सर्वत्र मिळतात. खास काश्मिरची अशी नाहीत. पण पाककृती, पद्धत काश्मिरी आहे.
फोटू बघुन जबरी भूक खवळली आहे...आंम्ही ही पा.कृ.करणं...सोडा.
गेला बाजार...आज कात्रज पलिकडे वनपत्रे बंधुंच्या हाटिलाला आज भेट द्यावी लागणार. वांग...वांग म्हणजे १ नंबर मिळतं तिथे :)
फोटो छान आहे. पण वांग्यासाठी इतकं तूप खायची मनाची तयारी होत नाही हो!!! :)
सोडा.
नाय म्हणजे वांगी म्हंटली की सोडा आठवतं.
सोडे घातलेली वांगी!! अहाहा!!!!
बायकू (किंवा शेजारीणही चालेल!!)सीकेपी असेल तर प्रश्नच मिटला!!!
:)
Comments
वेगळी भन्नाट पाकृ. भाताबरोबर
अत्याचार हाये राव या वेळी अशा
सुंदर पाकृ.
त्या तवंगालाच रोगन म्हणतात ना
बरोबर आहे.
नाही हो. ते तुम्हाला नाही
कमी वापरायला हरकत नाही.
'रोगन' या उर्दू शब्दाचा अर्थ
आहाहा!!!!
मस्त पाककृती..
छानच पाकृ.. करून पाहाणारच
वांगी आवडत नाही... पण ही 'डीश
वा.. तव्याबरोबरच ही रेसिपी
मस्त!
_/\_ _/\_ _/\_
आई गं....
तेल आणि साखर.
मस्त!
हाये!!!
दिल्खुश वांगी !
पाककृती काश्मिरी.
साजूक तूप ??
करून पाहा.
वा.. काय मस्त पाकॄ आहे...
छोटीही चालतील.
देठा सकट असलेली वांग्यांची
वेगळी पाकृ आहे
फोटू बघुन जबरी भूक खवळली आहे.
वांगी जबरीच लागतील. फक्त ते
छान
सोडा
आँ..!
हा हा हा!
:)
र्हाऊ द्या!
ईऽऽऽऽ!!!! तुमच्याकडे पुरणात
@वान्गीदाखल? >>> हां......
एक आगळीच पाकृ दिलीत.
व्वा..!