Welcome to misalpav.com
लेखक: देशपांडे विनायक | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

फुकट हाई का इकत? न्हाई म्हंजी कस, आमचा एकदम सरळसोट बघा सुभाव ओ सुभाव. जे असल ते एकदम सपष्ट इचारल्याल बर उगाच नाटाक काश्या पाई करायच?

थोडं उत्खनन केल्यावर सापडलं. महाराष्ट्र कल्चरल सेंटर चं Du and मी नावाचं नाटक आहे. (म्हणून 'तू आणि मी'.) एक लेखकु जर्मन पण असल्याने तसे नाव असावे. चकटफू नाही, देणगी प्रवेशिका आहेत, पंधरा वर्षाखालील मुलामुलीनां प्रवेश नाही. बाकी आनंद इंगळे आणि इतर टाळ्या वाजवून का हसत होते ते नाटक पाहिल्याशिवाय कळणे नाही. (कदाचित श्रीरंग गोडबोलेंचे नाटक आहे म्हणून पण असेल!)

धन्यवाद. हजर राहण्याचा प्रयत्न केला जाईल.. हरकत नसेल तर तुमचा संपर्क क्रमांक व्यनी करता का..?