स्वैर अनुवाद चांगला जमला आहे. मिपावर रहस्यकथांच्या कमी असलेल्या प्रमाणाच्या पार्श्वभूमीवर कथा आवर्जून वाचली अन भावली.
पुढील भागाची उत्कंठापूर्ण प्रतिक्षा.
(रहस्यकथा आवडणारी) -स्नेहांकिता
अरे वा मस्त.
जेफ्फेरी आर्चर चे २-३ पुस्तक वाचली आहेत. केन एंड एबेल आवाडाले आहे. मराठीत त्यांचे हे लिखाण वाचून मजा आली. हे मला वाटते cat ' O nine Tales मधील आहे.
हा भाग इंटरेस्टिंग. पुभाप्र
प्रतिक्रिया
सुरेख.
वा वा! पुभाप्र!
कमाल!!!!!!!
छान झालाय हा भाग. पुभाप्र.
मस्त झालाय..
अरे वा मस्त.
हो..
मस्त कथा.
इंटरेस्टिंग.!!!!!
काय बेत असेल या मलिकचा? खुद्द
वाचतोय.
रोचक सुरुवात
+१