Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

उंदीर मांजराचा खाऊ

प — पाषाणभेद, Fri, 05/31/2013 - 21:59
उंदीर मांजराचा खाऊ एकदा थंडी वाजते म्हणून एका माऊने केली गाऊ तेथला उंदीर मनात म्हणाला आता गुपचूप खाऊ खाऊ खाऊ होता माऊसमोर धीर केला उंदराने हळूच गेला चालत चालत मांजरीकडे पाहीले त्याने खाऊचा वास त्याने घेतला सुटले पाणी तोंडाला खाऊ न द्यायचा कोणाला विचार त्याच्या मनातला डोळे मिटून सताड पडली अंग चोरून मनी मिटक्या मारीत खायचा खाऊ उंदराने स्वप्न पाहीले मनी होती निसरडी घराची फरशी तीवरून त्याचा पाय सरकला आवाजाने माऊ जागी झाली आयता खाऊ तिला मिळाला - पाभे

प्रतिक्रिया द्या
3221 वाचन

💬 प्रतिसाद (16)
प
प्रभाकर पेठकर Fri, 05/31/2013 - 22:33 नवीन
अरे व्वा! मस्त आहे बालगीत.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 06/01/2013 - 02:28 नवीन
सुरेख बालगीत.
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Sat, 06/01/2013 - 03:15 नवीन
छान आहे
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sat, 06/01/2013 - 11:03 नवीन
मत्त मत्त!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 06/01/2013 - 12:05 नवीन
@होती निसरडी घराची फरशी तीवरून त्याचा पाय सरकला आवाजाने माऊ जागी झाली आयता खाऊ तिला मिळाला>>> Image removed.
  • Log in or register to post comments
त
तिमा Sat, 06/01/2013 - 13:28 नवीन
सतत टॉम अँड जेरी बघितल्यामुळे, शेवटची ओळ पटली नाही.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sat, 06/01/2013 - 23:06 नवीन
(अन मला वाटलेच होते की कुणालातरी टॉमजेरीची आठवण येईल ती.) टिव्हीचा परिणाम दुसरं काय? :-) ह.घ्या. तिमांना टॉम अ‍ॅन्ड जेरी मुळे शेवट आवडला नाही. त्यावर प्यारे१ यांनी खालचे कडवे लिहीले आहे: आयता खाऊ मला मिळाला वाटून माऊने आ पसरला उंदीर मोठा चलाख निघाला माऊच्या समोर नाचून पळाला. - प्यारे१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
प
पैसा Sat, 06/01/2013 - 18:43 नवीन
मस्त बालगीत!
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Sat, 06/01/2013 - 18:51 नवीन
बालगीत मस्त लिहलंय हो पाभे.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Sun, 06/02/2013 - 14:02 नवीन
मला खूप खूप आवललं गानं !
  • Log in or register to post comments
भ
भावना कल्लोळ गुरुवार, 06/13/2013 - 14:06 नवीन
मला पन..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
व
वेल्लाभट Fri, 06/14/2013 - 12:46 नवीन
सुंदर ! सुंदर आहे काव्य. सोपं आणि सरळ. आवडलं !
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Tue, 07/09/2013 - 09:56 नवीन
छान बालगीत.
  • Log in or register to post comments
स
सुधीर Tue, 07/09/2013 - 10:48 नवीन
मस्त बालगीत.
  • Log in or register to post comments
अ
अग्निकोल्हा Tue, 07/09/2013 - 12:23 नवीन
छानच.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 07/10/2013 - 06:21 नवीन
दफोराव कविता लयं आवडली बघा. :) (बोका ) ;)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा