पहिली भेट
💬 प्रतिसाद
(2)
म
मदनबाण
Sat, 07/12/2008 - 02:05
नवीन
आता आमुच्या गप्पा रंगल्या
खळ्या तिच्या गालावर खुलल्या.
पाहताना तिचे गोड रुप ते
प्रेम कविता मनी उमलल्या.
हे फार आवडल..
मदनबाण.....
- Log in or register to post comments
ब
बेसनलाडू
Sat, 07/12/2008 - 02:09
नवीन
मलाही
(कवी)बेसनलाडू
प्रेमज्योत 'पाझळली' फारच खटकले. ज्योत 'उजळली' म्हणायचे होते काय? (साधारण) अक्कल पाजळली म्हणतात;ज्योत नाही. चू भू द्या घ्या
(सूचक)बेसनलाडू
- Log in or register to post comments