लेखन आवडले. लेख जरा थोडक्याता आटोपल्यासारखा वाटला पण तरीही बर्याच महत्वाच्या मुद्द्यांना स्पर्श झालेला आहे.
यावरून आठवले - विप्रोचे माजी सह सर्वोच्च कार्यकारी अधिकारी श्री गिरीश परांजपे दुसरी कंपनी ताब्यात घेतल्यावर तिचे विप्रोमध्ये संलग्नीकरण सहजपणे करण्याबाबत नेहमी उत्कृष्ट कामगिरी करत.
सुंदर लेखन! टाटा उद्योगसमूहाबद्दल वाचताना नेहेमीच अभिमान वाटतो. (मोदकरावांचा टायटनवरचा लेखसुद्धा असाच मस्त होता.)
जगातल्या सर्व ऑटो कंपन्या भारतात येत असताना* जेएलआर भारतात का नाही हा प्रश्न तरीही राहिला आहेच. सुट्या भागांच्या खरेदीसाठी किंवा जोडणीसाठी तरी?
अवांतरः खेडूतराव, तुमचा नॅनोच्या टीमशी कधी संबंध आला आहे का हो? त्याबद्दल वाचायला फार आवडेल.
*तुलनेने कमी माहीत असणार्या प्यूजोनेही गुजरातेत कारखाना टाकलाय म्हणे.
प्रतिक्रिया
उत्तम लेख
थोडक्यात पण अप्रतिम आढावा
चांगली माहिती
सुंदर लेखन! टाटा