Welcome to misalpav.com
लेखक: तुमचा अभिषेक | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

नुकतेच मिपा बंद पडलेले अन त्यामुळे उडालेल्या लेखांत माझा हा लेखही गंडला. दुर्दैवाने त्यावरचे प्रतिसादही उडाले पैकी शेवटले काही वाचायचेही सुख नशिबी नव्हते. असो, तरीही हा लेख पुन्हा प्रकाशित करत आहे कारण याची पुढे मालिका बनवायची इच्छा आहे !

प्रतिसाद महत्वाचे नाहीत असे नाही म्हणणार, लिखाणाचे कौतुक होने हे खरेच एक सुखच असते.. पण कोणाला पुन्हा वाचावेसे वाटने हिच फार मोठी पावती आहे :)

मुंबईत गगनचुंबी इमारतीमधे तुमचे घर आहे, तुमचे लग्न झालेले आहे आणि तुम्ही फार्फार सुखात आहात हे समजले. अभिनंदन. 'सिगरेट पिणारी मुलगी' च्या लेखकाचे नाव वाचून अपेक्षा उंचावल्या होत्या. पण निराशा झाली. असे अपडेट फेसबुक वर टाकले तर दणकून चालतील.

आपल्या प्रतिसादातील पहिली ओळ पाहून खेद वाटला, मी मुंबईतील गगनचुंबीच्या जागी उपनगरात एखाद्या झोपडीत राहात असलो तरीही तिच्या खिडकीतून दिसणार्‍या लोकल ट्रेनचे कौतुक केले असते.. किंवा जर मला असमाधानीच व्हायचे असते तर आमच्या समोरच आमच्यापेक्षा दुप्पट गगनचुंबी आणि चौपट भाव असलेली इमारत उभी आहे तिच्याकडे पाहून उसासे सोडने पुरेसे होते.. जर मी हे तुमच्या वाक्याचा चुकीचा अर्थ काढून लिहिले असेल तर क्षमस्व ! दुसरी ओळ मात्र पटली.. हे खरेच फेसबूक अपडेट म्हणूनच लिहिले होते.. आणि दणकून की कसे माहीत नाही पण तिथेही काही जणांना आवडते.. पण ते ही वाचकच नाही का, त्यांना कमी का लेखायचे.. जर इथे कोणाला वाचायला हे आवडत नाही असे माझ्या लक्षात आले तर मी इथे प्रकाशित करने स्वताहून बंद करेन आणि जर उद्या मला स्वतालाच या लिखाणातून आनंद मिळायचा बंद झाला तर लिहिणेच बंद करेन :)

तुमचा लेख वाचुन ३ वर्षापूर्वीचा दिवस आठवला. ऑफिसच्या कामानिमित्त ठाणे करायचे होते आणि तिथून आमच्या भाडेकरू असलेल्या वसईच्या घरीही जायचे होते. अनायासे आमचे यजमान घरीच असल्याने एक लॉंग ड्रावच्या निमित्ताने आमच्या दुचाकी वरून निघालो. गिरगाव - ठाणे- वसई व परत गिरगाव. पूर्ण प्रवासात साथ मुसळधार पावसाची. थंडीने थरथरत घोडबंदर वर टपरी वर पिलेला तो चहा, दोन बाजूची हिरवळ, आवडता पाऊस, आणि जीवापाड प्रेम असणारी आपली आवडती व्यक्ती. तो दिवस माझ्या स्मरणात पावसाच्या कधी हि न पुसणाऱ्या पाणेरी थेंबाने लिहिला गेला आहे. आज तुमच्या लेखामुळे पुन्हा तो चमकून आला. धन्यु त्याबद्दल.

मस्त अनुभव.. पण हा प्रतिसाद माझ्या बायकोच्या नजरेस पडू नये याची काळजी घ्यायला हवी.. दुचाकी चालवणे जमत नाही यावरून मला बरेचदा सुनावत असते.. :(

भारी लिहिलय ... अगदी स्वतःचे अनुभव आहेत असं वाटले वाचताना कित्येकदा ... कुठल्या तेरी लेखकाने म्हणले आहेच ना ...More you become personal ,...more you become universal ... पुढील लेखनाच्या प्रतिक्षेत !!