Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

रिक्षा

अ — अविनाश ओगले, Fri, 07/11/2008 - 18:03

प्रतिक्रिया द्या
3683 वाचन

💬 प्रतिसाद (10)
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 07/11/2008 - 18:07 नवीन
रिक्षात बसून अर्थातच उज्वल्ल भवितव्याकडे. जेव्हा देशातली सर्व मुले अशी शाळेत जायला लागतील तेव्हा कदाचित या गुन्ह्यांचे प्रमाण थोडेफार कमी होईल असे वाटते. एका पालकाची चिंता मुलाच्या आणि देशाच्या भवितव्याबद्दलची, आपण उत्तमपणे व्यक्त केली आहे. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 07/11/2008 - 18:09 नवीन
प्रश्न कठीण आहे पण तेवढाच महत्त्वाचाही! आणि परीकथेत एकाच क्षणात सुई टोचलीत वास्तवाची!!
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Fri, 07/11/2008 - 19:11 नवीन
कविता आवडली. (वास्तविक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
स
स्वाती फडणीस Fri, 07/11/2008 - 19:27 नवीन
ह्म्म..
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Fri, 07/11/2008 - 23:06 नवीन
छान कल्पना. गंभीर विचार. > डोळ्यासमोर तरळत राहते दप्तरांनी लगडलेली रिक्षा > आणि रिक्षातल्या मुलांचे ते निष्पाप, निरागस, गोड चेहरे... या दोन ओळी खोडल्यात तर शेवटच्या ओळीचा हिसका मला तरी अधिक बसला असता. या दोन ओळींमध्ये नवे काही नाही, मुलांच्या रिक्षेचे ते हृद्य चित्र आधीच मनावर प्रभावी शब्दांनी बिंबवले आहे - या दोन ओळींनी काही नवीन भावना मला तरी जाणवत नाही. पण "भेडसावणे" प्रतिमेत व्यत्यय आणून शेवटच्या ओळीचा हादरा कमी करतात.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 07/11/2008 - 23:01 नवीन
विषय.... हम्म.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 07/12/2008 - 08:51 नवीन
डोळ्यासमोर तरळत राहते दप्तरांनी लगडलेली रिक्षा आणि रिक्षातल्या मुलांचे ते निष्पाप, निरागस, गोड चेहरे... क्षणात सुन्न झालो! ओगलेसाहेब, आपल्या संवेदनशीलतेला सलाम..!
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sat, 07/12/2008 - 17:42 नवीन
या रिक्षात बसून ही मुलं नेमकी कुठं चालली आहेत?
काय बोलणार.. निरुत्तर करणारा प्रश्न! अतिशय सुंदर कविता -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sat, 07/12/2008 - 18:01 नवीन
आपली घालमेल आपण कवितेतून व्यवस्थित मांडली आहे. वास्तवात पोळून काढणार्‍या अशा काही प्रश्नांची उत्तरं अवघडच असतात. चतुरंग
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Sat, 07/12/2008 - 18:20 नवीन
कुठल्याही संवेदनक्षम व्यक्तिला स्पर्श करेल अशी कविता. एक "यंग पेरेंट" या नात्याने असे प्रश्न सतावत असतातच. आपण आपल्या मुलांना कुठला वारसा देतो आहोत ? त्याना कुठल्या जगात आपण आणले आहे ? इतर काहीशे कोटींबरोबरचे त्यांचे या पृथ्वीवरचे अस्तित्व कसे असेल ? हा सगळा मनोव्यापार गमतीशीर आहे खरा. मुले होणे ही आपली गरज ; त्यांचे संगोपन, वाढ नीट होणे ही आपलीच गरज, त्यांच्या व्यक्तिगत विकासाची आणि भविष्याची काळजी करणे ही देखील आपली मानसिक गरजच. आणि त्यांच्या व्यक्तिगत सुखदु:खांबरोबर , ते ज्या पीढीचे , काळाचे भाग बनणार त्यातील जग कसे असेल ? त्यांचा निभाव लागेल का ? याचा विचार करत बसणे हेदेखील आपल्याच मानसिक गरजेतून आलेले. गडकर्‍यांनी या प्रवृत्तीचे एक वर्णन "चिंतातुर जंतु" असे केले आहे. कुणी म्हणतो , "आप मेला , जग बुडाला !" हे काही असले तरी इतराना आपापल्या काळज्यातून सुटका ही नाहीच !
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा