Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

छचोर

ब — बेसनलाडू, Sat, 07/12/2008 - 01:19

प्रतिक्रिया द्या
14623 वाचन

💬 प्रतिसाद (33)
भ
भाग्यश्री Sat, 07/12/2008 - 01:55 नवीन
वा!!! खूप आवडली कविता.. कोसळणं,ढासळणं तर खूपच आवडलं!!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 07/12/2008 - 05:54 नवीन
पाऊस इतका छचोर आहे साला! ओल्याचिंब केसांमधून रुळतो तुझ्या मानेवर टपटपतो लाजलाजून,जमून भिवयांच्या पागोळ्यांवर सही !!! दिसला आम्हाला पाऊस, तिच्या ओल्याचिंब केसावर आणि मानेवरही !!!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 07/12/2008 - 06:05 नवीन
लै भारी कविता..! खूप आवडली... 'साला' हा शब्द अगदी सहजतेने आणि चपखल बसला आहे! :) ढगावर पडणार्‍या मल्हाराच्या थापेची कल्पना खूप छान वाटली! अभिनंदन... आपला, (मल्हारप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sat, 07/12/2008 - 06:13 नवीन
अहाहाहा बेला! साला बेष्ट कविता :)
पाऊस इतका छचोर आहे साला! ओल्याचिंब केसांमधून रुळतो तुझ्या मानेवर टपटपतो लाजलाजून,जमून भिवयांच्या पागोळ्यांवर पडतो आम्ही दोघेही -पडली मल्हाराची थाप ढगांवर की फरक फक्त इतकाच - तो कोसळतो,मी ढासळतो
वा वा! बहोत खूब :) अजून येऊ दे -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 07/12/2008 - 17:12 नवीन
अभिनंदन... मुक्तछंदातली ही तुझी मी वाचलेली पहिलीच कविता. खूप छान लिहिली आहेस. हृषिकेश म्हणतो त्याप्रमाणे, टपटपतो लाजलाजून,जमून भिवयांच्या पागोळ्यांवर पडतो आम्ही दोघेही -पडली मल्हाराची थाप ढगांवर की फरक फक्त इतकाच - तो कोसळतो,मी ढासळतो हे अगदी खास... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
म
मुक्तसुनीत Sat, 07/12/2008 - 06:16 नवीन
पावसाला "रकीब" मानणे : गमतीशीर कल्पना. गंमत आली वाचताना !
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Sat, 07/12/2008 - 06:32 नवीन
'रकीब' वरुन पाकिस्तानी गझल गायिका मुन्नी बेगम यांच्या 'आवारगी में हद से गुजर जाना चाहिये' या गझलेतला एक शेर आठवला - मुझसे बिछडकर इन दिनों किस रंग में है वह यह देखने रकीब के घर जाना चाहिये :) :) (स्मरणशील)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
म
मुक्तसुनीत Sat, 07/12/2008 - 06:52 नवीन
जखमी करणारा शेर ! :-) रकीबांच्या टोळक्यासमोर आपली तक्रार करणार्‍या आपल्या प्रियेला उद्देशून मिर्झा गालिब म्हणतो : जमा करते हो क्युं रकीबोंको ? एक तमाशा हुआ , गिला न हुआ ! हाय , दर्द मिन्नत-कश्-ए दवा न हुआ, मैं न अच्छा हुआ , बुरा न हुआ :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
ब
बेसनलाडू Sat, 07/12/2008 - 07:17 नवीन
(खलास)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
च
चतुरंग Sat, 07/12/2008 - 06:28 नवीन
छचोर, साला हे चपखल शब्द टाकून एकदम बहार आली. 'मेघमल्हार' आवडला! मस्त मुक्तछंद! :) चतुरंग
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Sat, 07/12/2008 - 09:28 नवीन
बेसनसेठ, चित्रदर्शी रचना!! आवडली, (छचोर)केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
अ
अनिल हटेला Sat, 07/12/2008 - 07:14 नवीन
लै भारी!! मस्त कविता!!! एकदम सह्ज सुन्दर !!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments
स
साती Sat, 07/12/2008 - 09:52 नवीन
फरक फक्त इतकाच - तो कोसळतो,मी ढासळतो मस्तच रे बेला! साती
  • Log in or register to post comments
प
पद्मश्री चित्रे Sat, 07/12/2008 - 10:03 नवीन
छान च आहे.. आणि सर्वात काय आवडलं असेल तर "छचोर" हे विशेषण एक्दम सही...
  • Log in or register to post comments
श
शितल Sat, 07/12/2008 - 14:04 नवीन
सर्वच कविता एकदम सह्ही... :)
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Sat, 07/12/2008 - 14:10 नवीन
छचोर अन् साला हे शब्द योग्य ठिकाणी टाकल्यामुळे जास्त बहार आली. फरक फक्त इतकाच - तो कोसळतो,मी ढासळतो दुसर्‍या कुणी तुला भिजवलं असं की माझं पाणी पाणी होतं क्लास! (साला छचोर) टिंग्या :)
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Sat, 07/12/2008 - 14:32 नवीन
मस्त कल्पना आहे. वरकरणी छचोर पावसाविरुद्ध तळतळाट, आतून हळवेपणा.
  • Log in or register to post comments
न
नंदन Sat, 07/12/2008 - 17:24 नवीन
असेच म्हणतो. कविता आवडली.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
भ
भडकमकर मास्तर Sat, 07/12/2008 - 14:37 नवीन
उत्तम... मजा आली... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Sat, 07/12/2008 - 14:52 नवीन
तो कोसळतो,मी ढासळतो
मस्त कल्पना. छचोर साला शब्द कसा अगदी चपखल बसला आहे.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Sat, 07/12/2008 - 15:29 नवीन
मस्त रे बेला ... येउदे अजुन असेच साहित्य !! :) -(आनंदित) प्रसादलाडु
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Sat, 07/12/2008 - 17:42 नवीन
काही म्हणा ह्या कविहृदयाच्या लोकांना साध्या गोष्टीतही खूप काही दिसते की जे आमच्यासारख्या गद्य(की गध्या?) लोकांना कधीच दिसत नाही. म्हणतात ना ... तेथे पाहिजे जातीचे! बेला कविता आवडली. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Sat, 07/12/2008 - 19:41 नवीन
दुसर्‍या कुणी तुला भिजवलं असं की माझं पाणी पाणी होतं आणि लाजून लाजून तुझंही मग काय! - पावसाला आणखी पाणी मिळतं,भिजवायला! क्या बात है!!! दुसर्‍या कुणी भि़जवलं तुला, तर माझ्याशी गाठ आहे..... तुला ओलीचिंब करणं, फक्त ह्यालाच माफ आहे... हा पाऊस इतका छचोर आहे साला..... -पिडा
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Sat, 07/12/2008 - 20:16 नवीन
दुसर्‍या कुणी भि़जवलं तुला, तर माझ्याशी गाठ आहे..... तुला ओलीचिंब करणं, फक्त ह्यालाच माफ आहे... हा पाऊस इतका छचोर आहे साला..... वा काका वा! (माफीचा साक्षीदार)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
इ
इनोबा म्हणे Sat, 07/12/2008 - 20:58 नवीन
बेलाशेठ, मस्त कविता! मजा आली. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Sun, 07/13/2008 - 05:32 नवीन
कन्सेप्ट बद्दल तुला दहा पैकी दहा मार्क दिले बेला. पण शब्दांत आणखी छान करता आलं असतं. छचोर - १० मार्क (इथे मुजोर अस्तं तर ६ मार्क मिळाले असते.) साला - ९ पण मल्हारची थाप ? - ० मार्क.. बघ , पुन्हा विचार कर. - सर्किट
  • Log in or register to post comments
क
कोलबेर Sun, 07/13/2008 - 07:24 नवीन
..म्हणतो..'मल्हाराची थाप' हे थोडे खटकले! ..बाकी १०/१०.. छचोर तर मस्तच! बाकी ही नविन गुणांकन पद्धत आवडली (थापाड्या) कोलबेर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
ब
बेसनलाडू Sun, 07/13/2008 - 07:37 नवीन
मल्हाराची थाप ही (थापाड्या)कोलबेर मधली थाप नाही. हे कळले नाही म्हणून ० की मला जी थाप मारायची नव्हती,तुमच्या दृष्टीने नेमकी ती पडली म्हणून ० हे मला तरी कळले नाही.असो. प्रतिसादाबद्दल अनेक आभार. स्वाक्षरीतून खुलासा होईल,असे वाटते.बघा,पुन्हा विचार करा. (तबलजी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
क
कोलबेर Sun, 07/13/2008 - 07:45 नवीन
मल्हाराची थाप ही तबल्यावरचीच थाप वाटली होती स्वाक्षरीतुन निव्वळ एक शाब्दिक कोटी करण्याचा (अयशस्वी?) प्रयत्न केला होता. 'मल्हार' हा एक पावसाचा राग आहे तबल्याचा ताल नाही अशी कल्पना असल्याने 'मल्हाराची थाप' कल्पना खटकली होती. (० मार्क ही श्री. सर्किट ह्यांची कल्पना) -(प्रामाणिक) कोलबेर अवांतर : स्वगतः ' अप्रकट' आस्वादकांचे देखिल 'प्रकट' आभार मानावे लागतात का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
ब
बेसनलाडू Sun, 07/13/2008 - 08:08 नवीन
मल्हार पावसाचा राग आणि त्याने आभाळरूपी तबल्यावर मारलेली थाप अशी काहीशी ती कल्पना होती.आता कविता लिहितेवेळी, तबल्यावर तालाबरहुकूम थाप आधी आणि मग रागाचे उमटणे की आधी राग उमटणे (सूर आणि सूरक्रम हे रागाचे मूळ) आणि मग त्याने दिलेली तबल्यावरची थाप (उमट(व)लेला ताल व त्याची जोड) हा शास्त्रीय (अ?)विचार किंवा अगदी ताल आणि राग यांच्याविषयीचा पूर्ण शास्त्रीय अविचार यांपैकी एक किंवा दोन्ही कारणांमुळे एकूण खटकाखटकी झाली असावी,असा अंदाज आहे.कविता लिहिताना जिवंत असलेल्या भावनांच्या अंमलाखाली मी तरी स्वतःचे अशास्त्रीय डोके त्याच्या शास्त्रीय काउन्टरपार्टवर अधिराज्य गाजवण्यास पूर्ण मोकाट सोडतो. (सुस्पष्ट)बेसनलाडू अवांतर - आभार मानणे हे सौजन्य.अप्रकटांचे प्रकट आभार ही मिपावरीलच इतर काही कवी,विडंबनकारांकडून (कॉपीराइट्स नसल्याचा फायदा घेऊन) ढापलेली परंपरा. (ढापुचंद)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
ब
बेसनलाडू Sun, 07/13/2008 - 07:38 नवीन
सर्व प्रकट व अप्रकट आस्वादकांचे मनःपूर्वक आभार. (आभारी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Fri, 07/21/2017 - 22:07 नवीन
कविताही खासंच!
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Sat, 07/22/2017 - 02:31 नवीन
मस्त एकदम ... खोडसळ ;)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा