Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रतिबिंब

न — निनाव, Tue, 07/02/2013 - 22:17
तळ्यात डोकावतांना दिसत होते प्रतिबिंब । काही होते माझे , अन काही माझे पण तुला समजावून सांगण्याचे वेडे हट्ट अन तुला गमाविल्याचे कारण…. सर्वकाही … का मिटावे तू पान असे अलगद पुसावी झोप पडताच थेंब मग खेळ उथळ तरंगांचे मन मात्र ओले शोधण्यात प्रतिबिम्ब.…. कधी माझे , अन कधी माझे पण …!

प्रतिक्रिया द्या
1416 वाचन

💬 प्रतिसाद (7)
म
मिसळलेला काव्यप्रेमी Fri, 07/05/2013 - 10:38 नवीन
छान रचना...
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 07/06/2013 - 03:39 नवीन
लिहित राहा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
B
Bhagwanta Wayal Sat, 07/06/2013 - 09:54 नवीन
कविता छान आहे, आवडली.
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Tue, 07/09/2013 - 09:23 नवीन
छान कविता.
  • Log in or register to post comments
B
Bhagwanta Wayal Tue, 07/09/2013 - 13:27 नवीन
छान
  • Log in or register to post comments
च
चंबु गबाळे Wed, 07/10/2013 - 08:17 नवीन
आवडेश
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Wed, 07/10/2013 - 14:41 नवीन
हे विशेष आवडलं. छान
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा