(ही पाल तुरुतुरु__)
💬 प्रतिसाद
(10)
व
विसोबा खेचर
Sat, 07/12/2008 - 08:56
नवीन
केळकरराव,
धन्य आहे तुमची! :)
आपला,
(पालप्रेमी) तात्या.

- Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर
Sat, 07/12/2008 - 14:22
नवीन
गबाळ्या दिसायला असाच होता काय?
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
- Log in or register to post comments
ब
बेसनलाडू
Sat, 07/12/2008 - 11:42
नवीन
नमस्कार = विडंबन 'हाइट' आहे
(साष्टांग)बेसनलाडू
- Log in or register to post comments
प
प्रियाली
Sat, 07/12/2008 - 13:44
नवीन
पाल हा अनेकांच्या आवडीचा विषय दिसतो आहे. ;) पाल आणि विडंबन दोन्ही मस्त!
- Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर
Sat, 07/12/2008 - 14:21
नवीन
आज मिपावरती पाल जोरात आहे...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
- Log in or register to post comments
क
केशवसुमार
Sat, 07/12/2008 - 15:29
नवीन
केळकरशेठ,
एकदम झकास विडंबन, मजा आली..
(पालीला घाबरणारा)केशवसुमार
- Log in or register to post comments
च
चतुरंग
Sat, 07/12/2008 - 18:07
नवीन
एकदम झकास, चालीत म्हणता येतंय!
(अवांतर - सकाळपासून स्वयंपाक घराच्या आसपास हे विडंबन गुणगुणून मी सौं ना हैराण करण्यात यशस्वी झालोय! ;)
(स्वगत - रंगा, खातोयस आता बोलणी, तुला लेका खाजच फार!)
चतुरंग
- Log in or register to post comments
अ
अभिज्ञ
Sat, 07/12/2008 - 18:26
नवीन
विडंबन झकासच झालेय.
मजा आली.
अन तात्यांनी लावलेला पालीचा फोटू तर लै भारी आलाय.
आयला ,पाल पण एवढी सुंदर व निरागस दिसते ह्याची कल्पना नव्हती.
मला तर या पालीत कारुण्याची छटा आढळतेय.
अभिज्ञ.
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Sat, 07/12/2008 - 20:56
नवीन
आयला ,पाल पण एवढी सुंदर व निरागस दिसते ह्याची कल्पना नव्हती.
मला तर या पालीत कारुण्याची छटा आढळतेय.
लाख बोललात अभिज्ञराव!
अहो किळसवाणा दिसतो म्हणून तुम्हीआम्ही लोकांनी उगाचंच त्या गरीब बिचार्या प्राण्याचा आजपर्यंत तिटकारा केला आहे/करत आलेलो आहोत!
पण प्रत्यक्षात हा प्राणी अतिशय स्वच्छ असतो. स्वभावाने अत्यंत घाबरट आणि अत्यंत गरीब! पाल बिचारी दिवसरात्र कुठे काही पोटाची खळगी भरायला मिळेल का या चिंतेत असते!
मला पाल हा प्राणी अतिशय आवडतो. सळसळ पळण्यात मोठी वाकबगार असते. तरीही मी केव्हातरी तिला जिवंत पकडण्यात यशस्वी होतो. हातात पकडून दोन मिनिटं तिचं निरिक्षण करावं, आपल्या चिमटीत अगदी शांत बसून असते. कधी हाती लागलीच तर मी नेहमी तिच्याशी सुखदु:खाच्या दोन गप्पा मारतो अन् देतो सोडून बापडीला. जाते पुन्हा सरसर निघून आपल्या वाटेने! :)
तात्या.
- Log in or register to post comments
प
प्राजु
Sun, 07/13/2008 - 15:54
नवीन
त्या पालीचं फारच निरिक्षण केललेलं दिसतं तुम्ही...!
सह्हीये एकदम.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments