Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बाळूचे स्वप्न - (बाल कविता)

व — विदेश, Mon, 07/08/2013 - 17:38
सशाने धरले सिँहाचे कान गरगर फिरवून मोडली मान । शेळीने घेतला लांडग्याचा चावा लांडगा ओरडला-धावा धावा । मुंगीची ऐकून डरकाळी कानात हत्ती घाबरून पळाला रानात । कासवाने लावली हरणाशी शर्यत हरीण दमले धापा टाकत । उंदराने बोक्याच्या पकडून मिशा काढायला लावल्या दहा उठाबशा । बाळूने मोजले दोन सात चार स्वप्नात बाळू मोजून बेजार ! '

प्रतिक्रिया द्या
2818 वाचन

💬 प्रतिसाद (4)
ज
जेनी... Mon, 07/08/2013 - 19:47 नवीन
हि हि हि
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Tue, 07/09/2013 - 09:17 नवीन
एकदम चांगली विनोदी कविता. (पण प्राण्यांचा स्वभावविशेषगूण समजले आहे, एवढे वय असणार्‍यांनाच ही कविता कळू शकेल आणि आनंद घेता येईल.)
  • Log in or register to post comments
न
निनाव Tue, 07/09/2013 - 12:00 नवीन
khoopach mast.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Tue, 07/09/2013 - 22:45 नवीन
हायला काय भारी कविताय. एकदम मला चित्रे काढायला प्रेरणादायक अशी आहे बघा.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा