Welcome to misalpav.com
लेखक: तुमचा अभिषेक | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

स्वतःची फजिती किंवा चुका मोकळेपणाने सांगणारे कमीच!

फजिती तर नेहमीच एंजॉय करावी माणसाने, तसेच चुका कबूल करायची सवय ठेवल्यास त्या आपसूकच कमी होतात किंवा एखादे न सांगण्यासारखे चुकीचे आपल्याकडून कधी घडत नाही :) सहजच फिलोसॉफी झाडली, अन्यथा वरच्या लेखात तसले फार काही नाहिये. प्रतिसादा बद्दल धन्यवाद.:)

ओह धन्यवाद... मला स्वतालाच हल्ली उत्सुकता असते की मला आता पुढचे सुख कश्यात मिळणार आहे.. वा पुढचे सुख मी आता कश्यात शोधणार आहे.. सारीच सुखे माझ्याकडून इथे लिहिली जात नाहीत, पण या लेखमालेने माझा स्वताचा जीवनाकडे बघायचा द्रुष्टीकोण पार सकारात्मक करून टाकला आहे.. :)