कलादालन सह्याद्रीची हिरवळ (छायाचित्रे) By वेल्लाभट · Tue, 07/09/2013 - 19:07 ">Tue, 07/09/2013 - 19:07 Primary tabs बघा लोहगड च्या जत्रेचं वर्णन Here त्या वेळेस काढलेले फोटो या धाग्यात. Log in or register to post comments पैसा 07/09/2013 - 19:39 दगडी भिंतीवर वाढलेलं गवत बघून बाकीबाब आठवले नाहीत तरच नवल! जिकडे तिकडे गवत बागडे कुठे भिंतीच्या चढे कडेवर ती म्हातारी थरथर कापॆ सुखांसवे होऊनी अनावर Log in or register to post comments वेल्लाभट 07/09/2013 - 22:43 आभार! Log in or register to post comments garava 07/12/2013 - 18:54 फोटो क्लास आले आहेत.. Log in or register to post comments वेल्लाभट 07/12/2013 - 20:15 थँक्स !! Log in or register to post comments फारएन्ड 07/13/2013 - 11:57 जबरी आहेत फोटो! ते भाल्याच्या टोकासारखे काय आहे? Log in or register to post comments वेल्लाभट 07/13/2013 - 16:06 लोहगडाच्या हत्ती दरवाज्याचे `स्पाईक्स' :) Log in or register to post comments भावना कल्लोळ 07/13/2013 - 16:10 डोळे सुखावले. Log in or register to post comments पियुशा 08/12/2013 - 14:38 मस्त ! Log in or register to post comments हुकुमीएक्का 06/06/2014 - 22:26 पहिले ३ फोटो अप्रतिम. Log in or register to post comments कवितानागेश 06/06/2014 - 22:36 तिसरा फोटो फार सुंदर आलाय. Log in or register to post comments सखी 06/12/2014 - 18:59 सगळे फोटो आवडले. Log in or register to post comments एस 06/12/2014 - 19:18 बघतो तो काय, इथे खरंच अगदी हिरवा दाटलाय. (अरेरे!) आपलं अरे वा! ;-) दुसरा फोटो खूप छान आहे. ह्याला कृष्णधवल करून आणि थोडे वैधम्र्य वाढवून पहा काय परिणाम येतोय ते. Log in or register to post comments मदनबाण 06/13/2014 - 09:45 मस्त ! { पण हे फोटो आधी पाहिल्या सारखे का वाटतय मला ?} मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- तुझ्या पीरतिचा हा विंचू:- {चित्रपट :-फँड्री} Log in or register to post comments
पैसा 07/09/2013 - 19:39 दगडी भिंतीवर वाढलेलं गवत बघून बाकीबाब आठवले नाहीत तरच नवल! जिकडे तिकडे गवत बागडे कुठे भिंतीच्या चढे कडेवर ती म्हातारी थरथर कापॆ सुखांसवे होऊनी अनावर Log in or register to post comments
फारएन्ड 07/13/2013 - 11:57 जबरी आहेत फोटो! ते भाल्याच्या टोकासारखे काय आहे? Log in or register to post comments
वेल्लाभट 07/13/2013 - 16:06 लोहगडाच्या हत्ती दरवाज्याचे `स्पाईक्स' :) Log in or register to post comments
एस 06/12/2014 - 19:18 बघतो तो काय, इथे खरंच अगदी हिरवा दाटलाय. (अरेरे!) आपलं अरे वा! ;-) दुसरा फोटो खूप छान आहे. ह्याला कृष्णधवल करून आणि थोडे वैधम्र्य वाढवून पहा काय परिणाम येतोय ते. Log in or register to post comments
मदनबाण 06/13/2014 - 09:45 मस्त ! { पण हे फोटो आधी पाहिल्या सारखे का वाटतय मला ?} मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- तुझ्या पीरतिचा हा विंचू:- {चित्रपट :-फँड्री} Log in or register to post comments
दगडी भिंतीवर वाढलेलं गवत बघून बाकीबाब आठवले नाहीत तरच नवल!
जिकडे तिकडे गवत बागडे
कुठे भिंतीच्या चढे कडेवर
ती म्हातारी थरथर कापॆ
सुखांसवे होऊनी अनावर
आभार!
फोटो क्लास आले आहेत..
थँक्स !!
जबरी आहेत फोटो! ते भाल्याच्या टोकासारखे काय आहे?
लोहगडाच्या हत्ती दरवाज्याचे `स्पाईक्स' :)
डोळे सुखावले.
मस्त !
पहिले ३ फोटो अप्रतिम.
तिसरा फोटो फार सुंदर आलाय.
सगळे फोटो आवडले.
बघतो तो काय, इथे खरंच अगदी हिरवा दाटलाय. (अरेरे!) आपलं अरे वा! ;-)
दुसरा फोटो खूप छान आहे. ह्याला कृष्णधवल करून आणि थोडे वैधम्र्य वाढवून पहा काय परिणाम येतोय ते.
मस्त ! { पण हे फोटो आधी पाहिल्या सारखे का वाटतय मला ?}
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तुझ्या पीरतिचा हा विंचू:- {चित्रपट :-फँड्री}