Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

काय आहे आमच्याकडे ?

च — चाणक्य, Tue, 07/09/2013 - 16:20
रंग नाही रूप नाही, काय आहे आमच्याकडे सौंदर्याला तुझ्या द्यायला, न्याय आहे आमच्याकडे ओळखीचे असेल तुला ते, हुरहुरणे पावसातले सांगूच का तुला त्याचाही, उपाय आहे आमच्याकडे ना सुगंध ना वारा, ना पाऊस ना गारा शहारण्या तुला या सर्वांना, पर्याय आहे आमच्याकडे मस्तीत तुझिया आम्ही, बेदुंध होऊ ऎसे उधळून टाकू सारे, जे काय आहे आमच्याकडे लिहशील तूही काही, कविता पावसा-धुक्यावर घेशील जेव्हा भरभरून, जे काय आहे आमच्याकडे कुठवर ऎकशील वेडे, गोष्टी तू ज्या अनुभवायच्या ये इष्क कर जरासा समजेल, काय आहे आमच्याकडे

प्रतिक्रिया द्या
4807 वाचन

💬 प्रतिसाद (21)
न
निनाव Tue, 07/09/2013 - 16:28 नवीन
ek observation: 'amuchya' hya shabda cha upayog khoop avaDla karaN tya mule Urdu shaili barobar integration zhalya saarkhe waatle..
  • Log in or register to post comments
अ
अग्निकोल्हा Tue, 07/09/2013 - 16:33 नवीन
.
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई Tue, 07/09/2013 - 16:34 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 07/09/2013 - 16:36 नवीन
मस्त.
  • Log in or register to post comments
ज
जेपी Tue, 07/09/2013 - 17:21 नवीन
उधुळन टाकु सारे ,जे काय आहे आमच्याकडे ..... आवडल
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 07/09/2013 - 19:11 नवीन
झक्कास.........!
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Tue, 07/09/2013 - 19:46 नवीन
:( मला का कळ्ळी नाय ?? :( :(
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Wed, 07/10/2013 - 06:47 नवीन
कारन अन्भ्वायची गोष्ट हाय :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...
म
मिसळलेला काव्यप्रेमी Tue, 07/09/2013 - 19:51 नवीन
कुठवर ऎकशील वेडे, गोष्टी तू ज्या अनुभवायच्या ये इष्क कर जरासा समजेल, काय आहे आमच्याकडे
क्या बात!! व्वाह!!
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Tue, 07/09/2013 - 20:47 नवीन
मस्त. :)
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Tue, 07/09/2013 - 21:48 नवीन
लिहशील तूही काही, कविता पावसा-धुक्यावर घेशील जेव्हा भरभरून, जे काय आहे आमच्याकडे
वाहवा वाहवा. केवळ अप्रतिम
  • Log in or register to post comments
ध
धनावडे Sun, 08/06/2017 - 21:39 नवीन
+1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
स
सुधीर Wed, 07/10/2013 - 06:17 नवीन
मस्त आहे.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 07/10/2013 - 06:23 नवीन
कुठवर ऎकशील वेडे, गोष्टी तू ज्या अनुभवायच्या ये इष्क कर जरासा समजेल, काय आहे आमच्याकडे आहाह...
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 07/10/2013 - 08:38 नवीन
अगदी मस्त जमलीय!
  • Log in or register to post comments
च
चाणक्य गुरुवार, 07/11/2013 - 17:38 नवीन
.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा गुरुवार, 07/11/2013 - 18:57 नवीन
का कोण जाणे, पण उगाचच भाऊसाहेब पाटणकरांची याद देऊन दिलीस भैय्या! :)
  • Log in or register to post comments
ल
लॉरी टांगटूंगकर गुरुवार, 07/11/2013 - 21:22 नवीन
+१ असंच वाटलं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 07/12/2013 - 04:14 नवीन
कुठवर ऎकशील वेडे, गोष्टी तू ज्या अनुभवायच्या ये इष्क कर जरासा समजेल, काय आहे आमच्याकडे अहाहा. वरील दोन ओळी तर केवळ खल्लास. यातले 'ये इष्क कर जरासा' हा टच लै म्हणजे लैच आवडला. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Fri, 07/12/2013 - 07:03 नवीन
छान आहे. मला वैयक्तिक उर्दू शब्दांना मराठीत घुसडलेलं रुचत नाही. तरीही, गुड.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 07/12/2013 - 08:06 नवीन
जोरकस अन मस्त! आवडली कविता. एकाच वेळी सेन्सिटिव्ह अन जोरकस अशी ही टिपिकल गजली शैली लै आवडते. श्लोक अन भावगीतांच्या एक स्टेप पुढची वाटते कैकदा.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा