बाईकने गाडीला ठोकून बदला घेण्याचा विचारच किती भन्नाट विनोदी आहे. असे विचार सुचणार्या तुमच्या कल्पनाशक्तीला सलाम :)
असो. गाडीला बाईकने ठोकण्याआधी तो मिपाकर विवाहितांशी बोलला असता तर लग्नाविषयीचं त्याचं मत बदललं असतं.
बाईकने गाडीला ठोकून बदला घेण्याचा विचारच किती भन्नाट विनोदी आहे. असे विचार सुचणार्या तुमच्या कल्पनाशक्तीला सलाम
अरे त्यांच्या प्रत्येक कथेत हेच घडते .. सुरुवात वेगळी शेवट हाच. नशीब समज.. यावेळी गाडी पुलावरून खाली पडली नाही , फक्त भरपूर नुकसानच झाले .. बहुधा नायकाकडे स्कुटी असावी
उदयोन्मुख लेखकांना नाऊमेद करणार्या स्पा, बॅटॅ, मुनी आणि दिपक ह्या खलप्रवॄत्तींचा जाहीर निषेध. ह्या अशाच लोकांमुळे माझा लेखकराव होता होता राहिला. त्यावेळी नावं वेगळी होती पण प्रवॄत्ती हीच.
कथेतल्या नायकाचा अॅक्सीडेंट केलाच आहेस तर काय काय दुखापत झाली ते पण सवीस्तर लिहि काय आहे प्लॅस्टिक सर्जन डॉ. मुळे नीलेशला जीवदान कोणत्या स्वरुपात मिळाले तर शेवट समजायला सोपा जाईल. शीवाय कारचा ईन्सुरस होता ना बाबा? काय आहे दुचाकि/चारचाकि चालवणार्यांच पहिलं प्रेम कार त्यांची बाईक/कार असते आणि मग पत्नी!
नीलेश टेन्शन मध्ये का होता? घराबाहेर पडू नये अस त्याला का वाट्त होतं?
कारण तो गुरुवार होता ,आणि गुरुवारी तो पीत नसे....
मागच्या वेळी तुमच्याच कथेत बाईक जीप ला ठोकून जीप पुलात पडलेली ना smiley
मागच्या वेळी बाईकच्या ठोकरीने शुकला चे स्टेयरिंग वरील नियंत्रण सुटले आणि त्यामुळे जीप नदीत पडली होती.
बाईकने गाडीला ठोकून बदला घेण्याचा विचारच किती भन्नाट विनोदी आहे. असे विचार सुचणार्या तुमच्या कल्पनाशक्तीला सलाम
दोन्ही वेळी बदला घेण्याचा विचार करणारा नायक fully drunk होता. ...........थंडी आणि वारा यांचा एकत्रित इफेक्ट झाला आणि ओल्ड मंकने आपले रंग दाखवायला सुरुवात केली .नीलेशचा स्वत:च्या विचारांवर अजिबात कंट्रोल नव्हता . गाडी चालवण्याऐवजी आपण हवेतून उडत आहोत,असेच त्याला वाटू लागले.
च्यायला! ओम बसल्याजागी दणका देते..ग्लासाचा तळ दिसेदिसेतो. दोन क्वार्टर ओम सलग मारुन बाईकपर्यंत गेल्यावर बोंबलायला किल्ली लावायला इगिन्शन स्विचच सापडत नाय पैले धा मिंटं. वार्यासोबत चढते ती व्होडका. रम नव्हे. रम जास्त झाल्यावर तोंडावर सोडा मारुन वार्याला बसवायची जुनी पध्दत आहे...पंधरा मिनिटं असं वारं तोंडावर घेऊन झालं की मग उदरभरण केल्यावर पोरं जाग्यावर येतात.
गोष्टीच्या डिटेलिंगमध्ये लै गडबड झालीये. येकडाव नवं ड्राफ्टिंग मारुन बघा राव.
-आजीवन सचिव,
आर्य मदिरा मंडळ
>> येकडाव नवं ड्राफ्टिंग मारुन बघा राव.
-- किंवा धम्यासोबत रम आणि व्होडका कधी, का, व कशी उतरते हे प्रत्यक्ष्य बघायला एक-दोन बैठका होऊन जाऊ दे (अर्थात, कथा लेखकाची स्पॉन्सरशीप ;) )
अर्धवटराव
मला मात्र उलटं वाटतं. ओमच्या कृपेनं एकदा तार लागली म्हणजे पहिल्या ड्राफ्टिंगमध्येच ष्टुरी तयार.
फू बाई फू चे स्किट्स लिहिताना पंचेस येण्यासाठी म्हणे नेहमीची ग्लेन ड्रमॉन्ड सोडून ओमची साधना करायचे आमचे लेखकूमित्र. हो ना रे अॅड्या? ;)
स्व. जसपाल भट्टींचा फ्लॉपशो आठवला. त्यात भट्टीसाहेब हॉरर सिरियल(का सिनेमा) बनवतात व त्याला सर्वोत्कृष्ट विनोदी सिरीयल(का सिनेमा)चं पारितोषीक मिळतं.
अर्धवटराव
मंदार मामा, काय खतरनाक लोजिक आहे.
------नीलेश टेन्शन मध्ये का होता? घराबाहेर पडू नये अस त्याला का वाट्त होतं?
---------कारण तो गुरुवार होता ,आणि गुरुवारी तो पीत नसे....
अवांतर : मिपावर आगामी धागा :"दारु पितांना तुम्ही वार पाळता का ?"
हार्ट सर्जन जीव वाचवू शकेल. पोटाचा सर्जन जीव वाचवू शकेल,
प्लास्टीक सर्जरीने जीव कसा वाचू शकेल हे इथले कोणी जाणकार सांगु शकेल का?
तदमाताय .... हे म्हणजे एकता कपूरची सिरीयल वाटायला लागलीय.
ढॅण्ण........... ढॅण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण ........ ढॅण्ण........... ढॅण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण
त्या लॉजीकवर टेलर देखील जीव वाचवू शकेल
प्यान्ट फाटली ती त्याने शिवून दिली. त्यामुळे प्यान्टच्या शिवणी मध्ये पाय अडकून पडला नाही. अपघात टळला .जीव वाचला.
सही: सही रे सही. भरली माझी वही
काय खतरनाक चिरफाड केली आहे सर्व मिपा बंधूनी, पहिल्या जन्मी सर्वजण सर्जन व्हता का रा बंधुनो? काहि तरी सर्जनशीलता (सज्जनशीलता) दाखवा, किती ते नामोहरम… वाचवत नाही हो … बाकी अजून प्रतिक्रियेच्या प्रतिक्षेत.
हे ओल्ड मंक (ओम) आहे तरी काय? सगळे एवढी तारीफ करताहेत त्याची?
एकदा गावठी पिऊन बघा, कशी नशा होते ते. रस्त्यावरची गाडी काय, आपण आकाशात विमान चालवतो आहोत असे वाटते, च्यामायला.
प्रतिक्रिया
वा छान जमलीये कथा....
मागच्या वेळी तुमच्याच कथेत
स्पा...
चांगला प्रयत्न
पण
सुरेश कुठे आहे ?
जयेश नि राजेश!!
काय रे बाईक्वाल्या पोरांनो,
हान तिज्यायला
अगदी अगदी!
बाईकने गाडीला ठोकून बदला
अपघात महत्वाचा.
http://www.misalpav.com/node
येस येस हीच
अरेरे
काय हे आदि
l
मित्रा मंदार
पहिलं प्रेम?
प्रयत्न चांगला होता पण...
.
(No subject)
=) =) +००००
नीलेश टेन्शन मध्ये का होता?
;)
फेकू नका हो काका!
किंवा...
हा हा हा!!!
लोल
:)
रेडी टु ड्रिंक>>
ड्राफ्टींगच्या आधी ओमचा दणका
खी खी खी...
अगदी बरोबर.. कमीत कमी कथा
एकदम सॉल्लीड कथा.
आधीची कथा दणकट बांध्याची होती
आधीची कथा दणकट बांध्याची होती
आई शप्पथ
वार
पुढच्या कथेत कात्रे बहुधा
रात्री साडे अकरा वाजता
हार्ट सर्जन जीव वाचवू शकेल.
नस
त्या लॉजीकवर टेलर देखील जीव
ये क्या हो रहा है?
ही घ्या सर्जनशीलता. अर्थात
सर्वजण सर्जन व्हता का
च्यायला,
आपण आकाशात विमान चालवतो आहोत
बाईक आणि विमान
Pagination