Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

साला एक प्याला , साला एक प्याला

व — वैभव कुलकर्नि, गुरुवार, 07/11/2013 - 05:09
साला एक प्याला , साला एक प्याला वाट अशी ती गळयातुनी अन मेंदुपर्येंत 'थांबा' याचा मना-मनातुनी रुतलेल्या त्या कळे कळे हो याला खाचा हळू हळू मग सैल अंग ते … खऱ्या खऱ्या मग खोट्या बाता इकडंम-तिकडंम …. तिकडंम-इकडंम पायाच्या त्या तिरप्या वाटा साला एक प्याला , साला एक प्याला ……. मध्येच येतात स्मरणे काही मध्येच येते डोळ्यात पाणी स्मृतीभंश ह्या लाघव वेळी चालू होते बोबड वाणी मित्राचे मग प्रेम वाढते घेरे कोरी, नकोरे पाणी अशी मदीरा भिनत जाते तिचा मी अन माझी राणी साला एक प्याला , साला एक प्याला …… झिंग झिंग अन पिंग पिंग ती किक अशी ती उरात जाते लटपट -लटपट अडखळ ते गोड बालपण भरात येते एकच प्याला असून तरीही नशा विषारी भिनत जाते त्याची मजला,माझी त्याला सवय अशी मग पडून जाते साला एक प्याला , साला एक प्याला ……

प्रतिक्रिया द्या
838 वाचन

💬 प्रतिसाद (1)
व
वेल्लाभट गुरुवार, 07/11/2013 - 10:06 नवीन
छान! छान आहे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा