Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दुष्काळाच्या मरणकळा

व — वैभव कुलकर्नि, Fri, 07/12/2013 - 07:54
आस लागली पाण्याची ती कणकण उरात भरली काही पेरलेले जाळून गेले मयत झाली जमीन सारी होरपळलेल्या मयतावरती लाल उन्हाचा कपडा भारी उघडे चोच एखादा दाणा कोरडा घास त्याच्या दारी किती हरपले किती करपले कोण कोणास ना तारी थरथरना-या काळजावरती जमीनीवर आल्या मरणाच्या धाडी उन्मळलेले मूळ उठले हंबरडा फोडी नभाच्या कानी नभानेही मग सूर लावला मरणकळाच्या सोडून तानी

प्रतिक्रिया द्या
1125 वाचन

💬 प्रतिसाद (3)
अ
अमितसांगली Fri, 07/12/2013 - 13:54 नवीन
आता ओल्या दुष्काळावर लिहा....लगेच नको...दमान..
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 07/12/2013 - 14:13 नवीन
लिहित राहा. (बाकी, अमित सांगलीशी किंचित सहमत) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Fri, 07/12/2013 - 14:19 नवीन
छान रचना. फक्त 'मयत झाली जमीन सारी' हि वाक्यरचना बरोबर आहे कां?
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा