Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आकाश

D — drsunilahirrao, Mon, 07/15/2013 - 07:51
.. तर हे थेट तुझ्यापासून माझ्यापर्यंत पसरलेले आपले आकाश .. त्यात पुन्हा तुझ्या बाजूने आपल्या दोघांचे आकाश वेगळे ; आणि माझ्या बाजूने वेगळे ! त्यातही आपल्या आकाशातील केवळ तुझे आणि केवळ माझे आकाश आणखीन वेगळे .. ..चल, आता हे सारे तुकडे एक करून टाकू ! - डॉ. सुनील अहिरराव

प्रतिक्रिया द्या
938 वाचन

💬 प्रतिसाद (2)
प
पक पक पक Mon, 07/15/2013 - 13:18 नवीन
छान छान... :) कोणी मानसोपचारतज्ञ आहे काय.. ? ;)
  • Log in or register to post comments
न
निनाव Wed, 07/17/2013 - 00:39 नवीन
त्यातही आपल्या आकाशातील केवळ तुझे आणि केवळ माझे आकाश आणखीन वेगळे .. भन्नाट , भन्नाट । amazing ..simply wonderful आश्चर्य आहे कि इतरां कडून कशी सुटली ही कविता ??
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा