लेखक: देवांग | प्रसिद्ध: Mon, 07/15/2013 - 11:42 Log in or register to post comments4187 views प्रतिक्रिया ओ मालक तुम्हाला विंग्रजी 'चॅट ओ मालक तुम्हाला विंग्रजी 'चॅट' म्हणायचय का? मराठीत 'चाट' म्हटल्यावर भलताच अर्थ होतो हो. आणि हिंदीतला अर्थ वेगळा (तो परवडला म्हणा एकवेळ.) पण माझे 'चाट' जीवन म्हटल्यावर मेंदुला झिणझीण्या आल्या. Log in or register to post comments :) ठाकूर साहेब तुमची प्रतिक्रिया आली धन्य झालो, सध्या आफ्रिका का? सही है … :) Log in or register to post comments मराठीच चाट पोरींमागे करतात ती चाटूगिरी , जीभल्या चाटत हिंडणे ...अशा स्वरूपातले चाट जीवन आहे हो ! Log in or register to post comments झक्कास झक्कास चाल्लिये ष्टोरी. लिवा दणादणा. पुभाप्र. Log in or register to post comments लै बोर मारता राव तुम्ही. लै बोर मारता राव तुम्ही. :-( Log in or register to post comments अमित, अत्यंत प्रामाणिक लेखन! लिहीत राहा. Log in or register to post comments मस्त लिहित आहात... आवडले... Log in or register to post comments अरे ! अरे आन्ड्या, असे पटकन नकारार्थी प्रतिक्रिया आली तर चिडु नये, प्रत्येक जण त्यान्चा कौल देणारच बाबा, लिखाण चालू द्या, जमतय मस्तच....... :) Log in or register to post comments एकदम सह्हि है भीडु काड्यांचा नाग वापरुन गुलाब देण्याची आयडिया मस्तच! Log in or register to post comments धोबी पछाड म्हणाकी? धोबी पछाड म्हणाकी? हात! मारी एव्हढे पैसे वाया गेले! निदान अक्कल तरी विकत मिळाली म्हणाय्ची भारी हो! लिहा चट चट! Log in or register to post comments :( इतके करून पण अक्कल नाही मिळाली Log in or register to post comments
ओ मालक तुम्हाला विंग्रजी 'चॅट ओ मालक तुम्हाला विंग्रजी 'चॅट' म्हणायचय का? मराठीत 'चाट' म्हटल्यावर भलताच अर्थ होतो हो. आणि हिंदीतला अर्थ वेगळा (तो परवडला म्हणा एकवेळ.) पण माझे 'चाट' जीवन म्हटल्यावर मेंदुला झिणझीण्या आल्या. Log in or register to post comments
:) ठाकूर साहेब तुमची प्रतिक्रिया आली धन्य झालो, सध्या आफ्रिका का? सही है … :) Log in or register to post comments
मराठीच चाट पोरींमागे करतात ती चाटूगिरी , जीभल्या चाटत हिंडणे ...अशा स्वरूपातले चाट जीवन आहे हो ! Log in or register to post comments
अरे ! अरे आन्ड्या, असे पटकन नकारार्थी प्रतिक्रिया आली तर चिडु नये, प्रत्येक जण त्यान्चा कौल देणारच बाबा, लिखाण चालू द्या, जमतय मस्तच....... :) Log in or register to post comments
एकदम सह्हि है भीडु काड्यांचा नाग वापरुन गुलाब देण्याची आयडिया मस्तच! Log in or register to post comments
धोबी पछाड म्हणाकी? धोबी पछाड म्हणाकी? हात! मारी एव्हढे पैसे वाया गेले! निदान अक्कल तरी विकत मिळाली म्हणाय्ची भारी हो! लिहा चट चट! Log in or register to post comments
प्रतिक्रिया
ओ मालक तुम्हाला विंग्रजी 'चॅट
:)
मराठीच चाट
झक्कास
लै बोर मारता राव तुम्ही.
अमित, अत्यंत प्रामाणिक लेखन!
मस्त लिहित आहात...
अरे !
एकदम सह्हि है भीडु
धोबी पछाड म्हणाकी?
:(