Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शब्द शब्द

अ — अज्ञातकुल, Wed, 07/17/2013 - 08:17
शब्द शब्द शब्दातच सारे शब्द जिव्हाळा शब्द उन्हाळा वडवानळ जळ शब्द पसारे एक एकट्या एकांताचे कूस छत्र घर शब्द सहारे मुक्या जाणिवा गभुळ जखमा आतुर माया शब्द शहारे नभ संचित आकाश पवन घन शब्दच वेडे ऋतु झरणारे खोल ओंजळी लाव्हा अंकित खुपणारे सल शब्द बोचरे शब्द उतारा सकल प्रार्थना आत्म संहिता शब्द खरे .....................अज्ञात

प्रतिक्रिया द्या
1362 वाचन

💬 प्रतिसाद (4)
य
यशोधरा Wed, 07/17/2013 - 08:30 नवीन
सुरेख.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Wed, 07/17/2013 - 08:54 नवीन
क्लास! सुपर्ब! भाव, लय, वजन, सगळं मस्त आहे! वाह.
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Wed, 07/17/2013 - 09:02 नवीन
रेखिव रचना:
मुक्या जाणिवा गभुळ जखमा आतुर माया शब्द शहारे नभ संचित आकाश पवन घन शब्दच वेडे ऋतु झरणारे
पण कां कोण जाणे या वेळेस जरा जमवून आणल्या सारखी वाटली. काका, रागावू नका, पण मला असे वाटले, कां मलाच नीट कळली नाही?
  • Log in or register to post comments
अ
अज्ञातकुल Wed, 07/17/2013 - 09:07 नवीन
ह्म्म्म्म्म............................... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा