किमया अ — अज्ञातकुल, Wed, 08/14/2013 - 17:04 भाषा,… शब्दांची किमया अर्थबोध मानभावी माया जाण काय समजे ना कांही वय तितुके बघ गेले वाया हसणे रडणे भाव भावना अंत:कळा हृदयास कळाया कोश कठीण भिजण्यास हवे स्पर्शता सकळ अंकुर रुजवाया ……………………अज्ञात प्रतिक्रिया द्या 968 वाचन 💬 प्रतिसाद