Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

क्षण

स — स्वाती३५११, Sun, 08/18/2013 - 17:49
क्षण क्षण हातातुन निसटुन जातात काही क्षण क्षणिक तर काही रुतून बसतात. सुखाची झुळुक तर दुखाची वादळ झुळुक क्षणिक तर वादळ रेंगाळतात. क्षण हातातून निसटुन जातात मागे पाहताच क्षण ओळख विसरतात काही मात्र मानगुटीवरची भूत बनतात. क्षण हातातून निसटुन जातात काही दिवाळी असतात काही होळी असतात काही सुखाची मोळी बांधतात. क्षण हातातून निसटुन जातात....

प्रतिक्रिया द्या
1333 वाचन

💬 प्रतिसाद (6)
स
स्पंदना Mon, 08/19/2013 - 01:19 नवीन
छान!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 08/19/2013 - 05:59 नवीन
क्षण भर अवडली.
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Mon, 08/19/2013 - 06:28 नवीन
सुखाची झुळुक तर दुखाची वादळ झुळुक क्षणिक तर वादळ रेंगाळतात. .. मस्तं
  • Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१ Mon, 08/19/2013 - 09:40 नवीन
क्षण हातातून निसटुन जातात मागे पाहताच क्षण ओळख विसरतात काही मात्र मानगुटीवरची भूत बनतात. >>> मस्त च!!!
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Mon, 08/19/2013 - 09:54 नवीन
वास्तव असलं तरी कवितेला असणारी, निरुत्साहित करणारी दु:खद आणि निराशाजनक झालर मन काजोळून टाकते. सुख आणि दु:ख दोन्ही आयुष्याला समृद्ध करणार्‍या भावना आहेत. दु:खांकडून येणारी परिपक्वता अंगीकारून, प्रत्यक्ष दु:खांना विसरण्याचा प्रयत्न करावा आणि सुखकारक आठवणींना गोंजारावे जेणे करून आयुष्याला एक सकारात्मक दृष्टीकोन लाभेल.
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Mon, 08/19/2013 - 12:07 नवीन
आवडली कविता. अवांतरः माझी क्षण कविता आठवली. काहीसे हेच मांडण्याचा प्रयत्न होता त्यात.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा