फितुरी ( त्या सावळ्या तनुचे वर आधारीत )
त्या काळ्या मनीचे मज लागले पिसे ग
न कळे मनास आता कोठे शोधू त्यास ग
येते ऐकण्यास जेंव्हा गोड म्याव-म्याव
चोही कडे बघे मी, पकडण्यास घेते धाव ग
हलते शेपटी ही लडीवाळ करते चाळा
दुध पिउन तट्ट ती, माझ्यावर फिस्करी ग
खुपते मनास माझ्या ती मटण खाई शेजारी
डोळ्यात दिसते मग तिच्या, मलाच फितुरी ग
💬 प्रतिसाद
(2)
स
सस्नेह
Sun, 08/18/2013 - 19:01
नवीन
कवितेतील फारसे कळत नाही. पण मात्रा गंडली आहे असे वाटते.
- Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१
Mon, 08/19/2013 - 07:21
नवीन
चांगली आहे.
- Log in or register to post comments