Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अबोल प्रीत बोलली...

K — K Sangeeta, Sun, 08/18/2013 - 19:14
मिहीत रात्र रंगली कमल पुष्पे फुलली... अबोल प्रीत बोलली हळूच गाली हसली... नभी धुंद चांदणे फुलाफुलांत हिंडले... प्रीत आपुली पहिली अबोल प्रीत बोलली ... नवे रंग उमटले अश्रु पुसून गेले... उगवली पहाट थांबली चंद्रकोर... विसावली सागरी झोपली गाढ कुशीत... विसरली निळ्या आभाळास अबोल प्रीत बोलली... अबोल प्रीत बोलली...

प्रतिक्रिया द्या
5022 वाचन

💬 प्रतिसाद (14)
क
कवितानागेश Mon, 08/19/2013 - 03:54 नवीन
छान.
  • Log in or register to post comments
झ
झंम्प्या Mon, 08/19/2013 - 04:34 नवीन
खरच छान...
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Mon, 08/19/2013 - 06:29 नवीन
छान
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Mon, 08/19/2013 - 07:39 नवीन
मस्त :) अमोल केळकर
  • Log in or register to post comments
K
K Sangeeta Tue, 08/20/2013 - 18:57 नवीन
thanks a lot everyone:)
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Tue, 08/20/2013 - 20:14 नवीन
छान कविता
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Wed, 08/21/2013 - 01:04 नवीन
फारच छान
  • Log in or register to post comments
P
psajid गुरुवार, 08/22/2013 - 08:19 नवीन
छान आहे
  • Log in or register to post comments
K
K Sangeeta Fri, 08/23/2013 - 19:09 नवीन
Thanks:)
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Fri, 08/23/2013 - 19:20 नवीन
फार सुंदर आहे कविता.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 08/23/2013 - 20:05 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
K
K Sangeeta Sat, 08/24/2013 - 21:09 नवीन
Thanks a lot everyone :)
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Sat, 08/24/2013 - 22:52 नवीन
मिहीत रात्र रंगली कमल पुष्पे फुलली... अबोल प्रीत बोलली हळूच गाली हसली... नभी धुंद चांदणे फुलाफुलांत हिंडले... प्रीत आपुली पहिली अबोल प्रीत बोलली ... इथपर्यंत आवडली ... पूढे मात्र यमक जाम गंडलय
  • Log in or register to post comments
P
Prachi J Vesikar Sun, 05/10/2020 - 19:52 नवीन
सुंदर कविता! मिहीत या शब्दाचा अर्थ कळू शकेल का? धन्यवाद!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा