उत्तम लिहीता आहात,
पु.भा.वा.ब.
भारी लिहीतो लेकाचा...
the dewarists मध्ये थोडीशी ओळख झाली होती, त्या पलीकडे यांच्याबद्दल माहिती नाही. लगेच ओळखता येण्यासारखा टिपिकल आवाज आहे त्यांचा, मध्यप्रदेश टुरीझमच्या जाहिरातीतला "हिंदुस्तान का दिल देखोsssss"वाला आवाज.
या मोठ्या माणसाची मला ओळख गुलाल मधून झाली. त्याचे 'सरफोशी की तम्मना' पाठ केले होते मी. नंतर त्याचा आठवणीतला रोल 'तेरेबीन लादेन' मध्ये होता. आणि मग वासेपूर मधून तर त्यांने जिंकून टाकले, सगळ्यांना. अनुराग कश्यप ने पैलू पाडलेले रत्न आहे तो.
लिहित राहा...
इक बगल में खनखनाती सीपियाँ हो जाएँगी
इक बगल में कुछ रुलाती सिसकियाँ हो जाएँगी
हम सीपियों में भरके सारे तारे छूके आयेंगे
और सिसकियों को गुदगुदी कर कर के यूँ बहलाएँगे
तो बरंच काही करतो. कथा लिहितो, अभिनय करतो, गाणी लिहितो, चाली देतो आणि गाणी म्हणतो देखिल
पियुष एक अवलिया म्हणावा असाच कलाकार. त्याची पहिली ओळख गुलाल मधील त्याचा रोल आणि गुलालची गाणी यामुळे झाली. (गुलालमधील बिडू गाण्यात त्याने लावलेला आवाजही मस्तच..). तसेच छलिया छलिया गाण्यात ही याने आवाज लावला होता पण ते गाणे करिनामुळे झाकोळले गेले.
विकीवरील माहितीनुसार मैने प्यार किया मधील प्रेमच्या रोलसाठी याला विचारात घेतले होते. नंतर तो रोल सलमानला मिळाला. http://en.wikipedia.org/wiki/Piyush_Mishra
पुढच्या भागाची वाट पहातोय.
शिवोऽहम् ,
गुलाल मधला ."पियुष मिश्रा " तर लाजवाब आहे त्याला पाहताना किंवा ऐकताना तर ह्मखास जाणवते कि हे पाणी काही वेगळेच आहे.
हल्ली "पारले जी" ची जाहीरात चालु आहे,त्यालाही पियुष चा आवाज आहे असे वाट्ते.
पुढच्या भागाची वाट पहातोय.
सरफरोशीकी तमन्ना अब हमारे दिलमे है
देखना है जोर कितना बाजू-ए-कातिल मे है
वक्त आनेपे बता देंगे तुझे ए आसमॉ
हम अभीसे क्या बताए क्या हमारे दिलमे है
ओरे बिस्मिल काश आते आज तुम हिंदोसतॉं
देखते कि मुल्क सारा ये टशनमे थ्रिलमे है
आजका लौंडा ये केहेता हम तो बिस्मिल थक गये
अपनी आजादी तो भैया लौंडियाके दिलमे है
देखना है जोर कितना...
आजके जलसोंमे बिस्मिल एक गूंगा गा रहा
और बेहेरोंका वो रेला नाचता मेहेफिलमे है
हातसे खादी बनानेका जमाना लद गया
आज तो चड्डीभी सिलती इन्ग्लिसोंकी मिल मे है
देखना है जोर कितना...
प्रतिक्रिया
लिहा लिहा !!
मोठा माणूस !
गाणे - हूस्ना
दुवा चुकला वाटते
'हुस्ना' वर एक वेगळा लेख होऊ
क्या बात, क्या बात!
तिग्मांशुबद्दल तितकी माहिती
छान लिहिले आहे.रॉकस्टार मध्ये
पियुषने काके मस्तच रंगवला होता.
इक बगल में खनखनाती सीपियाँ हो
बघायला हवा हा माणूस! इतक
पियुष
गुलाल मधलेच 'ओ री दुनिया'
जबरी कलाकाराची जबरी ओळख
शिवोऽहम् ,
सरफरोशीकी तमन्ना अब हमारे
वाहवा!
पियुष मिश्रांना ऐका