चातुर्मासात आणि विशेषतः श्रावणात कांद्याचा खप ( आणि म्हणून भाव) कमी न होणे हे आपल्या बदललेल्या आहार संस्कृती चे लक्षण आहे. असे झाले असले तरी मंडळी कांदे नवमीचे निमित्त करून खास त्या दिवशी कांद्याची भजी वगैरे खाउन आपली धर्मनिष्ठा जागृत ठेवत असावीत.
खाद्यनिश्ठा असे अभिप्रेत होते का? (असे झाले असले तरी मंडळी कांदे नवमीचे निमित्त करून खास त्या दिवशी कांद्याची भजी वगैरे खाउन आपली धर्मनिष्ठा जागृत ठेवत असावीत.)माझ्या माहिती प्रमाणे कान्देनवमी ही चातुर्मासापुर्वि साजरी करतात (जसे काही लोक आखाडी/गटारी साजरी करतात्)चु भु दे घे.
चातुर्मासा पूर्वी कांदे नवमी येते हे माहित आहे. या तिथीला भरपूर कांद्याच्या पदार्थाचे सेवन करून घ्यावे कारण नंतरचे चार महिने कांदे खायचे नाहीत असे धर्म नियमा प्रमाणे मानले जाते . हा चार महिन्याचा नियम आता फारसा कोणी पाळत नाही पण तरीसुद्धा कांदे नवमी मात्र पूर्ववत साजरी करतात असे मला म्हणायचे आहे.
माझं लेखन फक्त कांद्याच्या भावाबद्दल (म्हणजे दराबद्दल) होतं.
अवांतरः श्रावण पाळत नसलो, तरी कांदेनवमी मीसुद्धा पाळतो.(कुणी फुकट गरम गरम कांदाभजी समोर आणून ठेवली, तर खायला आपल्या बापाचं काय जातंय!!)
प्रतिक्रिया
(No subject)
नवीन आहार संस्कृती
आपल्याला
धर्मबंधन ?
म्हणुनच
*****
कै च्या कै....
वड्याचे तेल वांग्यावर... आपले
+१११
छान जमलय रे....
मजेशीर..
मजेशीर!
आणखी धन्यवाद.
हाहाहा!