Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तु फक्त एकदा हो म्हण...

K — K Sangeeta, Sat, 08/24/2013 - 21:18
तु फक्त एकदा हो म्हण... तु फक्त एकदा हो म्हण तुझी व्हायला तयार आहे.. तु फक्त एकदा हो म्हण सगळं जग विसरायला तयार आहे.. तु फक्त एकदा हो म्हण, सगळं समर्पित करायला तयार आहे.. तु फक्त एकदा हो म्हण तुझ्यात आकंठ बुडायला तयार आहे.. तु फक्त एकदा हो म्हण पूर्णपणे तुझ्यात सामावयाला तयार आहे.. तु फक्त एकदा हो म्हण.. आपल्या मैत्रीला सुंदर प्रेमाचं रुप द्यायला तयार आहे.. तु फक्त एकदा हो म्हण.... तु फक्त एकदा हो म्हण.....

प्रतिक्रिया द्या
4676 वाचन

💬 प्रतिसाद (26)
प
पाषाणभेद Sat, 08/24/2013 - 22:12 नवीन
हो. . . . . . . . . . . कविता आवडली हो.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sat, 08/24/2013 - 22:39 नवीन
किती ते गळ्यात पडायचं?
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sat, 08/24/2013 - 22:43 नवीन
कशाला हो म्हणायचं आहे ? आणि किती जणांनी ?
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Sat, 08/24/2013 - 22:49 नवीन
हो बास का गं ....?? का आणखी एकदा म्हणु?? अं???
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 08/25/2013 - 20:10 नवीन
तू म्हणून काय उपेग? बुवांनी म्हटलं तर पुरे!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...
क
कोमल Mon, 08/26/2013 - 06:39 नवीन
बुवांनी म्हटलं तर पुरे
:)) :)) :)) बुवांनी पण म्हटलं की पैकातै..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 08/25/2013 - 19:31 नवीन

हो.............................................!

=)) . . . . . . .

पुन्हा एकदा हो........!

=))
  • Log in or register to post comments
K
K Sangeeta Sun, 08/25/2013 - 19:31 नवीन
:)
  • Log in or register to post comments
द
दादा कोंडके Mon, 08/26/2013 - 06:58 नवीन
हा हा... (किंवा हो..हो..) बोल्ड कविता आवडली. :)
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Mon, 08/26/2013 - 07:10 नवीन
कोंडु काका लैच बोल्ढुन र्हायले राव तुमी :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके
अ
अभ्या.. Mon, 08/26/2013 - 07:13 नवीन
नेक्स्ट ssssssssss
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 08/26/2013 - 07:50 नवीन
सॉरी....! :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
र
रुमानी Mon, 08/26/2013 - 08:36 नवीन
ये काय गं हे ...आता कसे म्हणु ..! :)
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Tue, 08/27/2013 - 01:25 नवीन
अग नुसत म्हणायच तर आहे. पुढं काही होणार नाही! चल आपण दोघी मिळुन म्हणु....१...२...३

हो!

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुमानी
र
रुमानी Tue, 08/27/2013 - 07:44 नवीन
बरं बाई तु सोबत आहेस तर बिनधास्त हो......!
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Tue, 08/27/2013 - 09:30 नवीन
हो! (तेवढाच आमचाही लंबर लागेल)
  • Log in or register to post comments
म
मनीषा Wed, 08/28/2013 - 06:13 नवीन
संगीताने फक्त "त्याला" हो म्हणायला सांगितले आहे. इथे सगळेच "हो", "नाही" करायला लागले आहेत.. कठीण आहे .. :)
  • Log in or register to post comments
द
दादा कोंडके Wed, 08/28/2013 - 06:25 नवीन
संगीताने फक्त "त्याला" हो म्हणायला सांगितले आहे.
कशावरून? हे तुम्हाला कवितेत कुठे दिसले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा
ज
जेनी... Wed, 08/28/2013 - 07:11 नवीन
अगदि बरोब्बर कोंडु काका ! सन्गीता ने तर " तु " असं लिवलय ... वाचताना तर ती आम्हालाच हो म्हनायला सान्गते असं स्पष्ट जानवतं हो कि नैओ कोंडु काका ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके
द
दादा कोंडके Wed, 08/28/2013 - 08:26 नवीन
सान्गते असं स्पष्ट जानवतं हो कि नैओ कोंडु काका ??
हो हो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...
च
चित्रगुप्त Wed, 08/28/2013 - 08:47 नवीन
अहो, त्यांनी हे बिल गेट्स साठी लिहिलंय, सगळी संपत्ती त्यांच्या नावे करून द्यायला 'हो' म्हणण्यासाठी. तुमच्या-आमच्या सारख्यांनी हो हो हो करून काय होणार? Image removed.
  • Log in or register to post comments
K
K Sangeeta Sat, 08/31/2013 - 10:50 नवीन
total dhamaal:)
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Sat, 08/31/2013 - 21:09 नवीन
योग्य व्यक्तीला एसेमेस केली असती तर... एव्हाना पाळणा म्हणायची वेळ आली असती.
  • Log in or register to post comments
भ
भावना कल्लोळ Wed, 09/04/2013 - 12:03 नवीन
किती ते नामोहरम…. करावे म्हणते मी एका उदयोन्मुख कवियत्रिचे, कुठे फेडल हे पाप, उगी ग संगिते, बाकी माझा पण हो हा …….
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 09/04/2013 - 12:26 नवीन
आं....म्ही(सर्वांनी) कुठे ना मोहरम केलं??? =)) , आंम्ही (अता इथे मी) तर फक्त हो'च म्हटलं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भावना कल्लोळ
भ
भावना कल्लोळ Wed, 09/04/2013 - 12:54 नवीन
भा. पो हा, अ. आ. http://www.sherv.net/cm/emo/happy/content-and-happy-smiley-emoticon.gif
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा