पाककृती
मोदक कार्यशाळा!
Primary tabs
आपल्या सर्वांचा लाडका गणपती बाप्पा लवकरच आपल्या भेटीला येतोय. आपण सर्वजण त्याला नैवेद्य दाखवतो त्याच्या आवडत्या पदार्थाचा म्हणजेच मोदकांचा!
तुम्हाला सर्वांना सांगायला मला खूप आनंद होतोय कि मी मोदक कार्यशाळा घेत्ये या रविवारी १ सप्टेंबर ला ठाण्यामध्ये. जर तुम्हाला किंवा तुमच्या माहितीपैकी कुणाला मोदक शिकण्यात रस असेल तर कृपया मला reshma.oka@in.com वर संपर्क करा. या कार्यशाळेत उकडीचे, उपासाचे व तळणीचे असे तीन प्रकारचे मोदक शिकविले जातील.
धन्यवाद!
http://takkuuu.blogspot.in/2013/08/ganpati-special-modak-workshop.html
आधी वेगळेच वाटले होते शिर्शका वरुन.नन्तर उलगडा झाला,स्तुत्य उपक्रम आहे.
छानच, बनलेल्या प्रत्येक मोदकाच्या चाचणीसाठी आम्ही परिक्षक म्हणून एका पायावर तयार आहोत. :)
हि कार्यशाळा सशुल्क आहे कि निशुल्क?? ठाण्यात घेणार असाल तर कुठे??
प्रत्येकानं स्वतःची कढई, तेल, सारण, पिठ आणि गॅस सिलींडर (शेगडीसह) घेऊन हजर होणे आहे. इथे फोटो टाकायचे असल्यास स्वतःचा उत्तम पिक्सेलवाला सेल आणावा.
कार्यशाळा नक्की टक्कूच घेणार आहेत का अशी शंका यायला लागली आहे.
@ अनिरुद्धः धन्यवाद
@ बजरबट्टू: हे बरं आहे.
@ किसन शिंदे: सशुल्क; परंतु कढई, तेल, सारण, पिठ आणि गॅस सिलींडर आणायची आवश्यकता नाही आणि कार्यशाळा टक्कूच घेणार आहेत.