उसवला शर्ट नवीन पुन्हा –
( चाल – उगवला चंद्र पुनवेचा )
“उसवला शर्ट नवीन पुन्हा,
मज देई शिवुनिया-“ उखडला पति तिचा ||
"काही सुया अशा घुसल्या,
सटकुनी अडकुनी तुटल्या,
मम बघा रुधिर क्षती बोचल्या-"
करुणरस तो गळु पडे, खवळता, पत्निचा ||
.
💬 प्रतिसाद
(1)
म
मुक्त विहारि
गुरुवार, 09/05/2013 - 16:15
नवीन
झक्कास..
- Log in or register to post comments