Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रेम

म — मयुरपिंपळे, Sun, 09/08/2013 - 11:33
प्रेम म्हणजे प्रेम असत! जगासाठी सेम असत! तु आली तर पाऊस आला तु गेली तर पाऊस गेला प्रेम म्हणजे प्रेम असत! जगासाठी सेम असत! एक असताना दुसरी हवे दुसरी असताना तिसरी ! प्रेम म्हणजे प्रेम असत! जगासाठी सेम असत! मिपा वर एक पोरगी नाय खेळ आहे तो वल्ली सल्ली चा! प्रेम म्हणजे प्रेम असत! जगासाठी सेम असत! एकडे आहे मन्द आत्मे ज्याला नाही घर दार ! प्रेम म्हणजे प्रेम असत! जगासाठी सेम असत!

प्रतिक्रिया द्या
6660 वाचन

💬 प्रतिसाद (17)
म
मिसळलेला काव्यप्रेमी Sun, 09/08/2013 - 12:27 नवीन
हे नक्की काय आहे?
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 09/08/2013 - 12:29 नवीन
>>>> मिपा वर एक पोरगी नाय खेळ आहे तो वल्ली सल्ली चा! >>>>एकडे आहे मन्द आत्मे ज्याला नाही घर दार ! मिपाच्या वल्ली आयडी आणि आत्म्यावर राग व्यक्त केलेला दिसतो. बाकी, जाणकार रसिक कवितेच्या आशयावर बोलतीलच. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 09/08/2013 - 12:34 नवीन
हम्म. दुखावले गेले असतील कधीतरी. बहुधा याच मुळे http://misalpav.com/node/20564 किंवा यामुळे सुद्धा http://misalpav.com/node/22925 किंवा यामुळेही असू शकेल. http://misalpav.com/node/20018
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 09/08/2013 - 12:45 नवीन
पुढील उत्तम कविता लिहिण्यासाठी मयुर पिंपळेंना शुभेच्छा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 09/08/2013 - 13:02 नवीन
+१ टू वल्ली... होउ दे एकदाचं दुखणं बरं! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
म
मयुरपिंपळे Sun, 09/08/2013 - 16:01 नवीन
आत्मा ला हा टाईमपास आहे म्हणुन टाकली कवीता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
प
पैसा Sun, 09/08/2013 - 17:01 नवीन
पण त्या २/३ कवितांवर आणखी खूप लोकांनी मजा केली होती. आता सगळ्यांवर एकेक कविता लिहिणार की काय तुम्ही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मयुरपिंपळे
अ
अभ्या.. Sun, 09/08/2013 - 18:01 नवीन
हो ना. मला पण इसरले मयूर्राव. :( पण मला एक सांगा. बिच्चारे वल्ली अन बुवाच कशे सापडले तुम्हाला? कट्ट्याला बिट्ट्याला आला होतात की काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
म
मयुरपिंपळे Sun, 09/08/2013 - 18:03 नवीन
क्रुपया माझे खाते बंद करावे.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sun, 09/08/2013 - 18:11 नवीन
एवढ्यातच? अहो राग मानू नका. वल्ली बिचारा एंजॉय करतोय अन तुम्ही काय मनाला लावून घेता. :) बिन्धास्त राव्हा हो. काय करत नाही तो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मयुरपिंपळे
म
मयुरपिंपळे Sun, 09/08/2013 - 18:24 नवीन
निलकांत आपल्याला विंनती करतो क्रुपया माझे खाते बंद करावे.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 09/08/2013 - 19:40 नवीन
आपुलाचि आपण,अवरू नये बाजारं तो एक आजार,निराशेचा! आशेवरी सारे जग,बेतलेले त्यावरी दु:ख्खाचे,ओझे नको! दु:ख्ख असे ते ही,नसे खरे काही मनाचि ताकद,व्यर्थ शिणे अरे मयूरा अजुनी,पंख नाही भिजले एंव्हाची उडोनी,जाऊ नको!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मयुरपिंपळे
प
प्यारे१ Wed, 10/02/2013 - 22:23 नवीन
हो हो समजूत काढणारे... म्हायते म्हायते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अभ्या.. Wed, 10/02/2013 - 22:33 नवीन
लटकेच सारे, प्रेमपण अन भांडण पण. काढलेली समजूतपण. ;) कशी लटकी हे तुम्हाला सांगाया नको प्यारेभौ. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्यारे१ Wed, 10/02/2013 - 22:42 नवीन
आमचा प्रतिसाद पण! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 10/03/2013 - 10:55 नवीन
सही काय? आणि बोलणं काय? :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्यारे१ गुरुवार, 10/03/2013 - 23:11 नवीन
असो. ज्याची त्याची जाण... ज्याची त्याची समज. :) चालायचं गुर्जी. सगळे का तुमच्यासारखे असतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा