कलादालन

श्री गणेश उत्सव २०१३ { भाग १ }

Primary tabs

तर मंडळी... बाप्पाच्या आगमनाची सगळीकडे जोरदार तयारी सुरु झालेली आहे. :)
ह्या भागात बाप्पाचे घरी येण्याच्या आधीचे फोटो काढले आहेत...

१) रंगकाम होण्यापूर्वीची मूर्ती
G1

२)बाप्पाचे रंगकाम-१
G2

३)बाप्पाचे रंगकाम-२
G3

४)बाप्पाचे रंगकाम-३
G4

५) एका मागोमाग ठेवलेल्या बाप्पाच्या मूर्ती
G5
६)शेषधारी.
G6

७)गोपाल गणेश
G7
८)रत्न गणेश
G8

९)बाल गणेश
G9

१०)गणपती आणि गणपती -१
G11
११)शूर्पकर्ण...
G12

१३) चला बाप्पा आता भक्तांच्या घरी जाण्यास तयार झालेले आहेत.
G13
१४) १*२*३*४ गणपतीचा जयजयकार, बोला गणपती बाप्पा मोरया ! :)
G14

कॅमेरा- निकॉन डी-५१००
* रॉ प्रोसेसिंग करुन फोटो कंप्रेस केले आहेत.कंप्रेस केल्यामुळे कलरटोन बदलतो.

{बाप्पाचा दास}
मदनबाण.....

सुंदर फोटो!!!!!!!!!!!!!

कलाकाराला पहायचं असेल तर कलेची उधळण करताना पहावे असं काहीतरी ऐकलं होतं.
कामात गढून गेलेल्या मूर्तीकारांचा हेवा वाटला..

किसन शिंदे

ज्जे बात बाणा!!

तू काढणार असलेले पुढचे सगळे फोटू बघण्यास उत्सूक.

प्यारे१

+१+१+१+१

जॅक डनियल्स

खूप मस्त आणि सुंदर फोटो. गणपतीच्या मूर्ती बघणे हा छंद होता, त्यामुळे त्याची आठवण होते.
तुमचे फोटो साठवून ठेवत आहे.
धन्यवाद् !

मीनल

बाल गणेशचा फोटो क्युट आहे.

अनन्न्या

सुंदर फोटो! गणपतीची मूर्ती पाहून प्रसन्न वाटते अगदी!

मदनबाण

या वेळी पुढचा भाग टाकता येईल असे सध्या तरी वाटत नाही.पावसामुळे कुठल्याही मंडळात जाणे शक्य होत नाहीये.