पाककृती

गुळ पापडी.

Primary tabs

गुळ पापडी -

साहित्य :- एक वाटी कणिक ,तीन चमचे साजूक तूप ,अर्धी वाटी चिरलेला गुळ .
इतर साहित्य -वेलचीपूड ,भाजलेला खोबरं कीस,ड्रायफ्रूट चे तुकडे घालू शकतात .
कृती -gas चालू करून कढइत साजूक तुपावर कणिक चांगली खरपूस भाजणे ,gas बंद करून त्यात किसलेला गुळ घालणे .नीट मिश्रण करावे . व खावे ,खिलवावे .

माझ्या आवडीच्या पदार्थांपैकी हा एक!
पण 'गुळ पापडी'च्या वड्या नीट करणे हे पाकृमधे लिहिल्याइतके सोपे नाही!
त्यासाठी आजीचा हात पाहिजे :)

म्हणायला आलो होतो....

अनेक प्रकारच्या "गूळ पापड्या" खाल्या (की पचवल्या ????? ) आहेत, माझी आज्जी फार छान करायची.

हा पदार्थ फार चित्र विचित्र रुपे धारण करतो.

kalpana joshi

हो gas मंद आचेवर ठेवल्यास उत्तम …

कमी प्रमाणांत केला तर हमखास चांगला होतो आणि जास्त प्रमाणात करायला गेलो की बिघडतोच.