Welcome to misalpav.com
लेखक: सुहास.. | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

वाश्या, का लिहीतो बे असलं? जगू दे की टिपिकल मध्यमवर्गीय मानसिकतेत. असलं काही नसतं आमच्याकडं. आम्हाला चहा पित पित दंगली बघायला, बिस्कीट खात खात किती लोकांनी गोळ्या खाल्ल्या ते वाचायला नि डिओ सिलेक्ट करता करता पेट्रोल चे वाढलेले दर या वर बोलायला फार आवडतं रे. का लिहीतो असलं? उम्याची कविता त्रास देणारी आहे. मात्र संपणं हा उपाय नाही, त्यावर मात देत उभं राहणं हा खरा पुरुषार्थ आहे राजा! - इंजिनियर होईपर्यंत १० बाय १५ च्या भाड्याच्या घरात राहिलेला प्यारे.

अगदी थेट लिहिलय, अवचटांसार॑खं वाटलं.. हवेत तरंगणार्‍यांना वास्ववाचे भान राहाण्यासाठी अशा लिखाणाची आणि ते प्रसिद्ध होण्याची गरज आहे... बारोमास आठवली अगदी.. विषण्ण वाटतं असं काही वाचलं की!

भोसडून टाकणारं लिहीतो हा सुहाश्या साला.. काटेरी वास्तव असं अंगावर येतं की गुदमरल्यासारखं होतं..