Welcome to misalpav.com
लेखक: भ ट क्या खे ड वा ला | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

आता अशी कित्येक झाडे बघायला मिळत नाहीत पाहिली तरी ओळख विसरली जाते. अशी पुस्तके जरूर वाचायला हवीत.

झाडे आहेत, लावली जात आहेत. जोपासण्याची वृत्ती , पाहण्याची दृष्टी,वेळ, आवड मात्र कमी होत चालल्ये, त्या साठी हा छोटासा प्रयत्न

FLOWERS OF SAHYADRI आणी FURTHER FLOWERS OF SAHYADRI हि श्रीकांत INGALHALLIKAR यांची पुस्तके आंतरजालावर आहेत, बहर नाही मिळत. हि दोन्ही सुद्धा आवड असेल तर वाचायला ,पहायला ,बाळगायला उत्तम आहेत अजून एक फार जुने पण सुंदर वृक्ष गान लेखक डॉक्टर शरदिनी डहाणूकर हे सुद्धा बघा मिळते का ?

फ्लॉवर्स ऑफ् सह्याद्री आणि फर्दर फ्लॉवर्स ऑफ् सह्याद्री ही पुस्तके संग्रही आहेत. बहरसारख्या वृक्षांची माहिती देणार्‍या पुस्तकाची कमतरता प्रकर्षाने जाणवत आहे. सुंदर वृक्षगानही छानच असणार. मिळाल्यास जरूर घेईनच. माहितीबद्दल पुनश्च धन्यवाद.