Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

" किती अडवू मी अडवू कुणाला ... (विडंबन)

व — विदेश, Fri, 09/13/2013 - 04:11
(चाल- किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला -) "किती अडवू मी अडवू कुणाला, आज सिग्नलहि का बंद झाला द्या हो बाजू चला, रस्ता सोडा मला" - आला ओरडत पोलीस आला ..... पावसाळी खड्ड्यांत, रस्त्याच्या काठी, पोलीस अवतरले नाही हसू गालात, नाचवती चिखलात, सर्वजण कुरकुरले पोलीस दिसतो दुरून, शिट्ट्या झाल्या फुंकून, साऱ्या ट्र्याफिकचा गोंधळ झाला ..... पोर लहानमोठी ही, म्हातारी कोतारी, भ्यालेत सर्व किती कुणी इथे गाड्या, कुणी तिथे गाड्या, पब्लिकला नाही भिती दहा गाड्या धडकून, पाचमध्ये अडकून, तोंड भरूनी फेसच आला ....... वेग हा मंदावताच, धावणारा थांबला, खड्ड्यात कोणी पडे लपून छपून अधिकारी, धरतो सावज तरी, धंद्यात नसती खाडे लाजा सोडती कशा, खंत नाही वेषा, देश सगळाच खड्ड्यात गेला...... .

प्रतिक्रिया द्या
2418 वाचन

💬 प्रतिसाद (10)
ख
खटपट्या Fri, 09/13/2013 - 04:29 नवीन
छान, आवड्ली
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई Fri, 09/13/2013 - 04:53 नवीन
भारीच......
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Fri, 09/13/2013 - 05:12 नवीन
उ त्त म !
  • Log in or register to post comments
भ
भ ट क्या खे ड वा ला Fri, 09/13/2013 - 07:07 नवीन
छान
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 09/13/2013 - 16:01 नवीन
:)
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 09/13/2013 - 16:06 नवीन
मस्त विडंबन!
  • Log in or register to post comments
भ
भावना कल्लोळ Sat, 09/14/2013 - 13:00 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
म
मुक्त विहारि Fri, 09/13/2013 - 16:18 नवीन
मस्तच
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Fri, 09/13/2013 - 17:46 नवीन
मस्तच!
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Sat, 09/14/2013 - 12:54 नवीन
गमतीदार. विदेश पण विडंबनात उतरले का आता? :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा