Welcome to misalpav.com
लेखक: शिवोऽहम् | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

क्रमशः वाचून जीव भांड्यात पडला. आता हे क्रांती वगैरे खरंच वाचायला परवडत नाही.

आधी ही अशी पुस्तकं वाचली की अगदी थरथर होत असे. ग्रेप्स ऑफ राथ वाचले आणि त्या सगळ्या डिटेलिंगने पार दबून गेलो होतो. वाचवत नव्हते आणि सोडवतही नव्हते. ताकदीचा लेखक जेव्हा लिहितो तेव्हा त्याच्या अनुभवांची, प्रतिभेची धग फार जबरदस्त असते! आता थोडा निर्लेप आणि सिनिकल झालोय पण हे लोक ओढून नेतात त्यांच्या विश्वात. फार सिनिकल व्हायला लागलं की उतारा म्हणुन दुसरी पुस्तकं आहेतच म्हणा.. आणि घरातली छोटी कंपनी!