Welcome to misalpav.com
लेखक: सस्नेह | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

लै भारी. एकदम खुसखुशीत. 'शालिमार बाग' वाचून नाशिकच्या जॅक्सन्स गार्डनची (हल्लीचे हुतात्मा कान्हेरे उद्यान) आठवण झाली. नाशिकच्या शालिमार परिसरात असल्याने तिलाही आम्ही शालीमार बागच म्हणायचो. लै मजा यायची बागेत खेळायला तेव्हा.