Welcome to misalpav.com
लेखक: शिवोऽहम् | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

पसाऱ्यातून फार सुंदर पद्धतीने चित्र उभं करत निघालायत.. वाट पाहतोय. लिहीत राहणे.

जणु कुणी एक पडदा बाजुला सारुन आठवणी जीवंत करत आहे अस वाट्तय. आता वि.पी. सिंगांच्या काळतली आत्मदहने येतील. लिंक लागतेय, लिहीत रहा शिवोहऽम!

छान वाटल्या आठवणी. छापण्याजोगा आहे लेख. बा द वे अशाच आणिबाणीच्या कालखंडाबद्दल कुणाकडे आठवणी आहेत का ! जरा माहीत तरी होइल तो काळ...