Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(तू)

च — चतुरंग, Tue, 07/15/2008 - 17:23

प्रतिक्रिया द्या
3829 वाचन

💬 प्रतिसाद (10)
प
प्रियाली Tue, 07/15/2008 - 17:26 नवीन
कवितांशी माझा दूरान्वये संबंध नाही :( पण तू बुद्धीबळागत नकोस खेळू मी त्या प्याद्यागत कोलमडतो
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 07/15/2008 - 17:30 नवीन
सुंदर प्रतिचाल! चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
क
केशवसुमार Tue, 07/15/2008 - 17:40 नवीन
वा रंगाशेठ, एकदम झकास मुक्तके..चालूद्या.. प्रियालीताई, जबरा प्रतिचाल (हसरा)केशवसुमार स्वगतः केश्या प्रतिसादा बरोबर स्वगत लिहिलेच पाहिजे का? गप्प बस अता :T
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 07/15/2008 - 18:36 नवीन
चालीवर प्रतिचाली... चालूद्या.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 07/15/2008 - 19:01 नवीन
सदर संकेतस्थळावरच्या कालातीत साहित्याचे संचित मुक्तकाच्या माध्यमातून करण्याच्या संकल्पनेला १० पैकी दहा गुण. "नाहीन" हा शब्दा न कळल्या मुळे - २ मार्क एकूण ६ मार्क (मुक्तकाच्या विडंबनाला आम्ही ७ पेक्षा अधिक गुण देत नाही.) पण प्रियालीची काव्यप्रतिभा बहरण्यास कारणीभूत झाल्याने, +१. एकूण सात मार्क. - सर्किट
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 07/15/2008 - 19:16 नवीन
"नाहीन" मधे न कळण्यासारखे काही नाही - नहाणे= अंघोळ करणे, चे ते रुप आहे! (स्वगत - बाकी रंगा, तुझ्या विडंबनात सुधारणा आहे हो, मास्तरांनी ह्यावेळी ७ गुण दिलेत, मागल्या खेपेस ६ च होते! केशा आता सटपटला असेल कांपिटिशन वाढली म्हणून!;)) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 07/15/2008 - 19:19 नवीन
न्हाईन बरे वाटले असते का ? धन्यवाद. (स्वगतः इतके शिंपल शब्द कळत नाही सर्किटा, बरे झाले परीक्षक झालास ते. उगाच विडंबने करण्यात वेळ घालवू नकोस आता.) - (खजील) सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
च
चतुरंग Tue, 07/15/2008 - 19:33 नवीन
खरंच की, माझेच चूक आहे. परीक्षक महोदय, 'न्हाईन' असेच हवे होते! (चुकून त्याही शब्दाचे विडंबन झाले). पुढल्या विडंबनात अशी चूक होणार नाही! :) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
ब
बेसनलाडू Tue, 07/15/2008 - 19:02 नवीन
रंगराव, झकास विडंबन.आवडले. (आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
स
सहज Wed, 07/16/2008 - 03:19 नवीन
रंगाशेट, प्रियाली विडंबन खूप आवडले.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा