Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

निळारंभ

स — सार्थबोध, Tue, 09/24/2013 - 06:07
हे निळारंभ मुक्तसे काही मला खुणावे बोलेल जरी मजपाशी मन करीन मोकळे ll १ ll माझ्या उरात दाटे व्यथा बरे कशाची करतील दूर काय तिज मेघ सावळे ll २ ll बोलू कसा तयाला? जीव आर्त गुदमरे संकेत विहंग सांगे घे भरारी अवखळे ll ३ ll मी बोलता जरासा तोही भरून आला तळमळ झुगारुनी तो विजेत विरघळे ll ४ ll हा पाऊस आसवांचा वाहून हर्ष त्याला मी ही भिजून चिंब दु:ख सारे निमाले ll ५ ll - सार्थबोध

प्रतिक्रिया द्या
1698 वाचन

💬 प्रतिसाद (8)
प
पैसा Tue, 09/24/2013 - 08:44 नवीन
आवडली!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 09/30/2013 - 08:20 नवीन
छान...
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Tue, 10/01/2013 - 01:19 नवीन
हं! मस्तच!
  • Log in or register to post comments
स
सुधीर Wed, 10/02/2013 - 07:07 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
P
psajid गुरुवार, 10/03/2013 - 11:14 नवीन
मी बोलता जरासा तोही भरून आला, तळमळ झुगारुनी तो विजेत विरघळे हे खुप छान साधलंय !
  • Log in or register to post comments
ग
गुरुचरण Mon, 10/07/2013 - 07:51 नवीन
वाह सुरेख -गुरुचरण
  • Log in or register to post comments
आ
आतिवास Mon, 10/07/2013 - 08:02 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 10/07/2013 - 09:27 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा