Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एक प्रायोगिक कविता

क — केशवसुमार, Wed, 07/16/2008 - 00:24

प्रतिक्रिया द्या
11417 वाचन

💬 प्रतिसाद (29)
क
कोलबेर Wed, 07/16/2008 - 00:48 नवीन
बटाट्याची जिलबी आणिक रताळ्याचे गुलाबजामून कोक्यांची ही फणस बिर्याणी गोरील्लाला देतो आहे केसू सांगतो म्हणून 'कोलू' नवीन कडवी वळतो आहे (कोलू) कोलबेर
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 07/16/2008 - 01:13 नवीन
केसू-कोलू ह्या नावाने आता विडंबने येतील तर ! (स्वगतः विडंबन मार्केटचे बाल्कनायझेशन होत असताना, कॉन्सॉलिडेशन करण्याकडे लक्ष द्यावे का ?) - (उत्कंठेत) सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
क
केशवसुमार Wed, 07/16/2008 - 08:51 नवीन
कोलूशेठ, कडवे मस्त वळलय.. अजून येऊ द्या.. केशवसुमार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
ब
बेसनलाडू Wed, 07/16/2008 - 00:55 नवीन
प्रयोग सक्सेस्सफुल्ल!!!!!!! सर्व निकाल समाधानकारक! (प्रयोगशील)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 07/16/2008 - 01:16 नवीन
केसूशेठ, रामदासांनी दिलेली दुसरी ओळच वृत्तात न बसणारी असल्याने आपला नाईलाज झाला हे मान्य. ती ओळ नवीन काथ्याकुटात साला सुंभ पुराणा जळतो आहे अशी असती, तर तो खडा लागला नसता. त्यामुळे तुमचा अर्धा मार्क कापतो आहे, जरी तुमचा दोष नसला तरी. आणखी काही सूचना: इतिहासाच्या गप्पा भांडण त्याच त्याच त्या बाष्कळ चर्चा ऐवजी इतिहासा आडून धुमाळी, त्याच त्याच त्या निष्फळ चर्चा अणि फळे एप्रिल, प्रवास क्रमशः तर्रीत पाणी भरतो आहे च्या ऐवजी एप्रिलातली फळे चाखुनी तर्रित पाणी भरतो आहे असे वृत्तात ओढाताण न करता बसते. एकूण गुण ९. घरटे, राक्षस, बगळे, कमळे, पिसी जेसी झाडून सगळे प्रायोगिक कवितेला मेला शाब्दिक ठिगळे शिवतो आहे कुणी सांगतो म्हणून 'केसू' नवीन कडवी वळतो आहे झकास ! (स्वगतः तरी सांगत होतो रामदासाला, केसूला च्यालेंज करू नकोस म्हणून.) - (संतुष्ट) सर्किट
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 07/16/2008 - 06:46 नवीन
फळे एप्रिल, प्रवास क्रमशः तर्रीत पाणी भरतो आहे च्या ऐवजी एप्रिलातली फळे चाखुनी तर्रित पाणी भरतो आहे येथे वृत्ता ऐवजी वृत्त म्हणजे बातमी ला महत्व आहे सर्किट राव. गुण नका कापु त्याबदाल त्यांचे. (शंका चुकीचे मार्क कापल्याबद्दल मास्तरांचे मार्क कापता येतात का) केसुशेठ तुम्ही जबराच .आमच्या क्रमशः तर्रीवर भारीच लिवलय. :) स्वगतः इतकी सुंदर प्रतिभा असणारा हा माणुस विडंबनात का अडकलाय? पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
म
मुक्तसुनीत Wed, 07/16/2008 - 01:33 नवीन
सर्किट तर्कट, माथे फिरुनी उधळीत गुण फिरतो आहे मुक्तसुनितही "मुसू" होऊनि नवे दळण दळतो आहे विंगेमध्ये बाकीच्यांचा जथा सुसज्ज उभा राहे कुणी सांगो ना सांगो , नळ हा केसूचा गळतो आहे !
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Wed, 07/16/2008 - 13:12 नवीन
मुसूशेठ, कडवे मस्त वळलय.. अजून येऊ द्या.. केशवसुमार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
प
प्रियाली Wed, 07/16/2008 - 03:01 नवीन
अस्वल, पाली, मांजर, कुत्री जनावरांची रांग किती
गेंड्यासारख्या भरभक्कम आणि महत्त्वाच्या प्राण्याचा विसर पडल्याने अर्धा मार्क कट! बाकी मात्र फर्मास!!! साडे नऊ गुण :)
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Wed, 07/16/2008 - 06:34 नवीन
खरच की, 'जो तो मेला आता येथे संपादक मी म्हणतो आहे' ह्या ओळी 'आणिक मेला गेंडा येथे संपादक मी म्हणतो आहे' अश्या लिहायला हव्या होत्या म्हणजे १/२ मार्क गेला नसता.. (खजिल)केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
प
पिवळा डांबिस Wed, 07/16/2008 - 04:06 नवीन
माफ करा सुमारस्वामी, पण आम्हाला हे जबरदस्ती निर्माण केल्यासारखं वाटलं... नेहमीची मजा वाटली नाही. चलो मछिंदर, गोरख आया.... आपला परखड शिष्य
  • Log in or register to post comments
ध
धमाल नावाचा बैल Wed, 07/16/2008 - 04:56 नवीन
नेहमीची मजा वाटली नाही.??? मी सांगू का ते???... काका अहो आता वय झालं!!! आता विचार करायचा सुखहर्त्या दुखहर्त्याचा.. ही टवाळकी आमच्या सारख्या तरुण बैलांसाठी.. तुमच आरंभी वंदू चालू द्या.. :D (आस्तिक) बैलोबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
पिवळा डांबिस Wed, 07/16/2008 - 06:37 नवीन
वा बैलोबा! नांवाला जागलात खरे!! अहो मला जे या कवितेबद्द्ल वाटलं ते मी लिहिलं, तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही लिहा.... पण बैलोबाकडून या कॉमनसेन्सची अपेक्षा करणंही चुकीचं असेल कदाचित!!! :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल नावाचा बैल
क
केशवसुमार Wed, 07/16/2008 - 06:58 नवीन
बरोबर पिंडाशेठ, सगळी कविताच(??)मुळी जबरदस्ती निर्माण केली आहे.. आणि आम्ही ते पहिल्या कडव्यातच मान्य केले आहे.. जमीन दिधली आहे तुजला कडवे हे घे शेवटचे खाज खाजवून डोके 'केश्या' कडवी पहिली लिहितो आहे कुणी सांगतो म्हणून 'केसू' नवीन कडवी वळतो आहे असो..परखड प्रतिसादाबद्दल धन्यवाद (आभारी)केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
पिवळा डांबिस Wed, 07/16/2008 - 07:09 नवीन
केशवसुमारजी, तुमच्या प्रतिभेबद्द्ल आम्ही संशय व्यक्त करतो आहोत असे नका कृपया समजू. गैरसमज नसावा... आम्ही तुमच्या काव्याचे चाहतेच आहोत. उगाच का गुरू केलं तुम्हाला!:) आम्ही फक्त हा (आणि फक्त हाच!) प्रयोग ताणल्यासारखा वाटतो असं म्हटलं. तो तुम्ही केला म्हणून ताणला असं नव्हे तर कदाचित कोणीही केला असता तर तसाच झाला असता. शेवट्च्या दोन ओळींवरून आधीची कविता रचणं कठीण आहे. आणि ते तुम्हालाही लक्षात आल्याचं तुमच्या उत्तरावरून वाटतंय. असो. आम्ही आता तुमच्या पुढच्या कवितेची उत्सुकतेने वाट पहात आहोत. आपला शिष्य, पिडा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
स
सहज Wed, 07/16/2008 - 04:34 नवीन
सांड भांड उच्छाद मांडती झाला गेंडाही वक्री केसुची प्रतिभा न्यारी मिळते जेव्हा भांडवल भारी रंगा देखील हात धुण्या मग नंबर लावी बाजारी अवाक वाचक थक्क होउनी प्रतिसादी लावी हजेरी
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Wed, 07/16/2008 - 04:36 नवीन
यू टू , सहज ! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
व
विसोबा खेचर Wed, 07/16/2008 - 04:39 नवीन
केशवा, पायांचा फोटू पाठवून दे. फ्रेम करून घरात लावेन म्हणतो..! :) मस्त कविता.. केसूच्या विडंबनापेक्षा त्याच्या कविता आम्हाला अधिक आवडतात... तात्या.
  • Log in or register to post comments
ध
धमाल नावाचा बैल Wed, 07/16/2008 - 04:51 नवीन
फुल्ल सहमत!!! केसुशेठ पायांचा फोटू पाठवाच.. बैलोबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
च
चतुरंग Wed, 07/16/2008 - 04:42 नवीन
साष्टांग दंडवत, गुरुवर्य!! अत्यानंदाने लोटपोट झाल्यामुळे सहर्ष सादर - जमाव काही विडंबनाला पाने आता पुसतो आहे कुणी सांगतो म्हणून 'केसु' नवीन कडवी वळतो आहे एकामागेएक विडंबुन कविता आता छळतो आहे कुणी सांगतो म्हणून 'केसु' नवीन कडवी वळतो आहे कवयित्री वा कवी बिचारा पहा कसा कळवळतो आहे कुणी सांगतो म्हणून 'केसु' नवीन कडवी वळतो आहे 'रंगा' म्हणवी शिष्य 'केसु'चा, जिलब्या मेला तळतो आहे कुणी सांगतो म्हणून 'केसु' नवीन कडवी वळतो आहे चतुरंग
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Wed, 07/16/2008 - 04:45 नवीन
:-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
क
केशवसुमार Wed, 07/16/2008 - 13:48 नवीन
रंगाशेठ, कडवी मस्त वळली आहेत..आवडली केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
प
प्राजु Wed, 07/16/2008 - 05:06 नवीन
के.सु... सह्हीच.. चतुरंगराव.. आपल्यालाही सलाम ! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Wed, 07/16/2008 - 06:37 नवीन
वा वा मस्तच! केसु द ग्रेट, लई झ्याक!!!!!!!!!!!!! अगदी टोपी उडवली (हॅट्स ऑफ ;) ) -(केसुच्या विडंबनांचा पंखा) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
N
namdev narkar Wed, 07/16/2008 - 07:02 नवीन
सलाम प्रतिभेला तुझ्या गुलाम विड॑बनाचा होऊ नको लगाम नको घालु लेखनिला कविता वळणे सोडु नको
  • Log in or register to post comments
स
साती Wed, 07/16/2008 - 10:23 नवीन
प्रायोगिक कविता आवडली. साती
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार गुरुवार, 07/17/2008 - 08:30 नवीन
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी)केशवसुमार
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 07/17/2008 - 17:46 नवीन
प्रायोगिक कविता आवडली. केसू ज्या कविता वळतो ते आवडतेच :)
  • Log in or register to post comments
व
वरदा गुरुवार, 07/17/2008 - 19:57 नवीन
केसु आणि चतुरंग छान वळलेयत कडवी...मज्जा आली...... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा