तुम्ही कुठल्या एडिटरमधे टंकन करता?
त्या एडिटरला एक पुष्पचक्र अर्पण करण्याची इच्छा आहे.
मिसळपाववर स्वागत. कंर्तृंत्वांचां नंगांरां अंसांचं गंगंनं चुंबींत जाऊ दे..
मुलांनो, वरचा धडा वाचलात ना ? आता खालील प्रश्नांची थोडक्यांत उत्तरे द्या.
१. पार्किंग केलेली गाडी चारचाकी होती की दोन चाकी?
२.हॉस्पिटलचे नांव काय होते ?
३. लिफ्टमधे लिफ्टमन का नव्हता ? लिफ्ट नवीन होती का जुनी? (संदर्भः आजा लिफ्ट)
४.अॅक्सिडेंट केसमधे जखमी झालेल्या मुलाच्या पायातून एक थेंबही रक्त का ठिपकत नव्हते ?
५. ऑपरेशन थिएटर कुठल्या मजल्यावर होते ?
६. बत्तीस नंबर रुमच्या दारात 'कढी' ठेवण्याचे प्रयोजन काय असावे ?
७. खालील शब्दांचा अर्थ सांगा आणि वाक्यांत उपयोग करुन दाखवा.
सिंग़्नल, सर्पंक , हाँस्पिटल, शरिर ,आधु , कँन्सर, वार्ड बाँय, आजा लिफ्ट,कढी ,ग़ालाल, उशासी, वईनी,
८. 'आधुनिक' या शब्दाचा अर्थ, त्यातील आधु (मराठी)+ निक(इंग्रजी) या शब्दांच्या समासामुळे मॉडर्न या अर्थी झाला आहे का ?
खालील शब्दांचा अर्थ सांगा आणि वाक्यांत उपयोग करुन दाखवा.
सिंग़्नल, सर्पंक , हाँस्पिटल, शरिर ,आधु , कँन्सर, वार्ड बाँय, आजा लिफ्ट,कढी ,ग़ालाल, उशासी, वईनी,
वईनी म्हणल्या सिंग्नल पडला म्हणून आधु लोकाशी सपर्क साधला तर ते हॉस्पिटल मध्ये शरिर घेवुन जात होते कोणी अॅडमिटच करेनात म्हणून वॉर्ड बॉय ला म्हंटलं "आजा" अन लिफ्ट मधे उशासी घेवून गालाल हात लावत कढी पाजली. तो म्हणाला कढी प्याल्याने कॅन्सर बरा होतो.
सदरहू कथेतील त्रुटी व चुकांची यादी बघून लोकसत्तेत शनिवारी येणाऱ्या एका जुन्या सदराची आठवण झाली. त्यामध्ये सुद्धा चित्रपटातील विसंगती वर बोट ठेवले जायचे. उदा. सनी देओल ने उंचावलेला अंगठा jacky श्रोफ्फ्ला विमानातून दिसतो वगैरे ........
प्रतिक्रिया
छान छान
सरप्राईज!
आमचा एक तंबाखू खाणारा मित्र
हायला ! ही पाहुण्याकरवी विंचू
हायला ! ही पाहुण्याकरवी विंचू
आपलं पींक टाकायची आयड्या
पिचू
बाकी काहीपण म्हणा पण पिचू
वक्के
>>>त्याला या धाग्याचा दुवा
प्यारे काका, बद्दुवा कशी हो
"एक भेट" ह्या नावा ऐवजी...
तुम्ही कुठल्या एडिटरमधे टंकन
गवि काका इत्का प्रयत्न करून
कुबुल है.. !!
ग़
वाज़वा.
मध्याक्षर वाचून फुटलो.
खूपच सुंदर लेख.
पण
कहाणी सगळ्याच्या पार
सुन्न!
:(
मस्त लेख.....
मुलांनो, वरचा धडा वाचलात ना ?
खालील शब्दांचा अर्थ सांगा आणि
अरे पण ह्यात भेट कोणती?
तिमा - कथा समिक्षाकार
मोहिते भाउ.....
प्रतिसाद बद्दल धन्यवाद